• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

परंडा, धाराशिव येथे फिर्याद दाखल

admin by admin
November 7, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : आरोपी नामे- 1)बाळासाहेब भगवान धस, 2) रुक्मिनी बाळासाहेब धस,3) भाउसाहेब बाळासाहेब धस, 4) धनाजी बाळासाहेब धस सर्व रा. भांडगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.06.11.2023 रोजी माणकेश्वर ते भांडगाव जाणारे रस्त्यावर फिर्यादी नामे- गोरख भगवान धस, वय 52 वर्षे, रा. भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीनी विहीरीचे पाण्याचे बारीचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोरख धस यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव :आरोपी नामे- 1)दादा शामराव शिंदे, 2)ऋषीकेश शामराव शिंदे, 3) निशांत पिंटू शिंदे, 4) मनोज शामराव शिंदे, सर्व रा. शिंगोली, ता. जि. धाराशिव, यांनी दि.04.11.2023 रोजी 23.00 वा. सु. शिंगोली बसस्थानक येथे फिर्यादी नामे- ऋषीकेश सुधाकर ढवळशंख, वय 23 वर्षे, रा. पॉपीलर नांगराचे दुकानासमोर शिंगोली जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु संध्या रविंद्र गायकवाड या महिलेच्या भांडणात का पडतोस? या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ऋषीकेश ढवळशंख यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा :आरोपी नामे- 1)गोरख भगवान धस, भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव, यांनी दि.06.11.2023 रोजी 12.45 वा. सु. सपकाळ वस्तीजवह माणकेश्वर ते भांडगाव जाणारे रोडवर फिर्यादी नामे-भाउसाहेब बाळासाहेब धस, वय 32 वर्षे, रा. भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी भाउसाहेब धस यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

सणासुदीत धाराशिव शहर काळोखात

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026
मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026

Recent Posts

  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
  • मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी
  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!