विशेष बातम्या

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) विशेष पथक...

Read more

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तुळजापूर: आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात मटका, जुगार, आणि अवैध दारूचा महापूर आलाय, पण स्थानिक पोलीस प्रशासन मात्र...

Read more

‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!

धाराशिव:  मराठीत एक अत्यंत चपखल म्हण आहे- "दूध पोळलं की माणूस ताकही फुंकून पितो!" धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा 'माऊली' (अर्चना...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी काँग्रेस आक्रमक; २१ ऑगस्टला तामलवाडीत धडक आंदोलनाची घोषणा!

धाराशिव - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्याजवळील दुकाने, हॉटेल्स आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांवर बुलडोझर चालवून स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा केला जात असल्याच्या...

Read more

रिसॉर्टसाठीच तामलवाडी टोलनाक्यावरील गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर?

 धाराशिव - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्याजवळील अतिक्रमणे हटवण्याच्या आणि स्वच्छतागृह पाडण्याच्या प्रशासकीय आदेशावरून धाराशिव जिल्ह्यात राजकीय वादंग पेटले आहे. पालकमंत्री...

Read more

‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

धाराशिव:  'माऊलीं'नी (अध्यक्षा अर्चना पाटील) पिंपळा (खुर्द) च्या महादेवाच्या साक्षीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जो 'मुख्यमंत्रीपदाचा' राजकीय बाउन्सर टाकला होता,...

Read more

‘धाराशिव लाईव्ह’चा महादणका! बातमी झळकताच वन विभागाला जाग; आंबेवाडीतील अतिक्रमणावर फिरला प्रशासनाचा बुलडोझर!

धाराशिव: कुंपणानेच शेत खाल्ल्याचा आणि 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' या वन विभागाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या बातमीचा मोठा...

Read more

साहेब, तुम्ही किती जणांना सोनं देणार? की पोलिसांना सीसीटीव्ही बघायला चष्मे वाटणार?

धाराशिवमध्ये ध्वजारोहणाच्या निमित्ताने आलेले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा एक नवा आणि 'श्रीमंत' अवतार जनतेला पाहायला मिळाला. एका महिलेने वर्षभरापूर्वी चोरीला...

Read more

झेडपीच्या सभेत फुटले ‘भ्रष्टाचाराचे बॉम्ब’! ‘वजना’शिवाय फायली सरकेनात आणि अधिकारी ‘गायब’!

धाराशिव: गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जो काही तमाशा झाला, त्याची साक्ष खुद्द सत्ताधारी पक्षाचे सदस्यच देत आहेत....

Read more

थकीत भाडेकरूंना ‘माफी’, स्वतःसाठी ‘भाड्याच्या’ गाड्या आणि प्रमोशनमध्ये ‘मार्गदर्शन’! झेडपी सभेतील ‘माऊलीं’चा भन्नाट न्याय!

धाराशिव :  'माऊलीं'च्या (अध्यक्षा अर्चना पाटील) परदेश वारीमुळे मंगळवारी रद्द झालेली सर्वसाधारण सभा  आज ( गुरुवारी ) पार पडली. या...

Read more
Page 1 of 24 1 2 24
error: Content is protected !!