उमाकांत मिटकर यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्याविरुद्ध तामलवाडी पोलिसांची जुजबी कारवाई
तुळजापूर मंदिरात संशयास्पद वावरणाऱ्या ७ जणांना घेतले ताब्यात
तुळजापूर मंदिरात संशयास्पद वावरणाऱ्या ७ जणांना घेतले ताब्यात
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर
उमरग्यात अवकाळी पावसाचा कहर: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय – बैलही दगावला
बार्शीत पोलिसांची मोठी कारवाई: एमडी ड्रग्ज, गावठी पिस्तूलसह तिघे गजाआड
नळदुर्ग बायपासचे ‘खड्डे’ नाट्य:  सोलापूरचे प्रकल्प संचालक खासदारांनाही खोटे बोलताना रंगेहात!
तुळजापूर: जिथे पोलीसच वसुलीत मग्न, तिथे गुंडगिरीचा नंगानाच! खाकीचा वचक नव्हे, मिंधेपणा उघड

धाराशिव शहर

धाराशिवची डॉ. आंबेडकर जयंती: ३२ वर्षांची एकात्मतेची शानदार परंपरा; उद्या भव्य मिरवणूक

धाराशिव - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची धाराशिव येथील ३२ वर्षांची गौरवशाली परंपरा याही वर्षी मोठ्या उत्साहात जपली...

Read more

धाराशिव जिल्हा

राजकारण

विशेष बातम्या

परंड्याचं ‘एमडी’ पुराण ३.०: म्होरक्याची कुंडली उलगडली! ( From वेटर To ड्रग्ज पेडलर स्टोरी )

मंडळी, नमस्कार! परंड्याच्या 'एमडी' पुराणाच्या तिसऱ्या सिझनमध्ये तुमचं स्वागत! मागच्या भागात आपण पाहिलं की, बार्शी पोलीस ८ विकेट्स घेऊन (५...

Read more

परंड्याचं ‘एमडी’ पुराण २.०: पिक्चर अभी बाकी है… पण नेते मैदानात!

मंडळी, परत एकदा स्वागत आहे परंड्याच्या 'एमडी' पुराणाच्या नव्या एपिसोडमध्ये! मागच्या वेळी आपण सहा आरोपींवर येऊन थांबलो होतो, आठवतंय? तर,...

Read more

बातमी मागची बातमी: परंडा ड्रग्ज कनेक्शन – बार्शी पोलिसांची ‘फिल्टर कॉफी’ स्ट्राँग, धाराशिव पोलिसांचा ‘चहा’ थंड!

अहो मंडळी, ब्रेकिंग न्यूज तर तुम्ही वाचलीच! परंडा-बार्शी ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आणखी दोन 'शिकारी' पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, आरोपींचा आकडा...

Read more

महाराष्ट्र

देश विदेश

मराठवाडा

पोलीस अधिक्षकांना शिवीगाळ, कर्मचाऱ्याला धमकी; बीडचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे बडतर्फ

बीड – बीड पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्यावर अखेर बडतर्फीची कारवाई झाली आहे. पोलीस महासंचालक...

Read more

मुक्तरंग

error: Content is protected !!