कुलस्वामिनीच्या दारी कर्मचाऱ्यांची लूट: तुळजापूर मंदिर संस्थानच्या मनमानी कारभाराचा बुरखा फाटला!
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानच्या कारभारातून एक अत्यंत संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आला...