• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 25, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

नळदुर्ग, धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
November 7, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
144
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : फिर्यादी नामे- सुदर्शन भाउचंद कंदले, वय 34 वर्षे, रा.श्री. तुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग जवळ ता. तुळजापूर यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 05.11.2023 ते दि. 06.11.2023 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 63 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, तांब्याची घागर, एलईडी टी व्ही डिव्हीडी असा एकुण 2,74,800 किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुदर्शन कंदले यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे- निसार गफार शेख, वय 42 वर्षे, रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे25,000₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेडंर प्लस क्र एमएच 25 एस 3890 काळ्या रंगाची निळे पट्टे असलेली ही दि. 26.10.2023 रोजी 08.00 वा. सु. सरकारी दवाखाना येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- निसार शेख यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-विठ्ठल देविदास कोळगे, वय 33 वर्षे, रा. पळसवाडी, ता. जि. धाराशिव यांचे एमएसईटीसीएल च्या बाजूला पेट्रोल पंपाचे समोर तुळजापूर रोड शेकापूर शिवार धाराशिव येथील प्रगत तांत्रिक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धाराशिव फर्मचे पत्राचे शेडचे ईलेक्ट्रिक दुरुस्तीचे वर्कशॉपचे पत्राचे नटबोल्ट दि. 04.11.2023 रोजी 23.00 ते दि. 05.11.2023 रोजी 11.30 वा. सु. काढून आतमध्ये प्रवेश करुन ॲल्युमिनीयम स्पेअर, एलव्हीएचव्ही रॉड, ब्रास नट, कॉपर वायर, पाण्याचा पाईप, ग्राइंड मशीन, ब्लोअर मशीन, कॉपर सुपर वायर, केबल कॅपींग मशीन, ब्लोअर मशीन, कॅम्प मिटर,ऑईल 290 लिटर,ॲल्युमिनीयम भंगार, स्क्रॅप, आर्माड केबल कॉपर, कागद पत्रे व नोंदवहृया, लोखंडी सी चॅनल, ॲल्युमिनीयम तार, कॉम्प्युटर सीपीयु, असा एकुण 2,54,515₹ माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- विठ्ठल कोळगे यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

३५ लाख शेतकऱ्यांना मिळाले १७०० कोटी

Next Post
खुशखबर ! वगळलेल्या १७ मंडळांना २५ टक्के अग्रीम मंजूर

३५ लाख शेतकऱ्यांना मिळाले १७०० कोटी

ताज्या बातम्या

व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

November 25, 2025
‘टीका करायला नाही, तर काम करायला आलेय’; सासूबाईंचे आशीर्वाद घेऊन संगीता गुरव यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग!

भुलथापा मारणे आणि हवेत घोषणा करणे, हेच राणा पाटील यांचे कर्तृत्व; सोमनाथ गुरव यांचा घणाघात

November 25, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष अन् मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा बहाणा; ४९ वर्षीय महिलेवर अत्याचार

November 25, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नागरिकांनी जिवाची बाजी लावून पकडले दरोडेखोर, मात्र पोलीस पोहोचले तासाभरानं

November 25, 2025
पोलिस खात्याचा ‘अजब’ कारभार! ज्या गुन्ह्यात तपास अधिकारी निलंबित; त्याच गुन्ह्यात वरिष्ठांना मात्र ‘बक्षीस’

पोलिस खात्याचा ‘अजब’ कारभार! ज्या गुन्ह्यात तपास अधिकारी निलंबित; त्याच गुन्ह्यात वरिष्ठांना मात्र ‘बक्षीस’

November 25, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group