• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बांधाच्या वादातून मारहाण, पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

कारंडी येथील घटना; आंबी पोलिसांत मारहाणीचा गुन्हा नोंद

admin by admin
May 16, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
84
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी –  शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून एका ६५ वर्षीय व्यक्तीला व त्यांच्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कारंडी-चिंचपूर रोडवर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रामदास बाबुराव गुंजाळ (वय ६५ वर्षे, रा. कारंडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबानुसार, २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते कारंडी-चिंचपूर रोडवर असताना आरोपी मारुती धोंडीबा वरळे आणि गंगुबाई मारुती वरळे (दोघे रा. ढगे चिंचपूर, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी त्यांना बांध टोकरण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले.

यावेळी फिर्यादी गुंजाळ यांच्या पत्नी संगीता या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून ढकलून दिले व दोघांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी रामदास गुंजाळ यांनी १५ मे २०२५ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाब व तक्रारीवरून आंबी पोलीस ठाण्यात मारुती वरळे आणि गंगुबाई वरळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) (जीवे मारण्याची धमकी), ११५(२) (शिवीगाळ), ३५१(२) (धक्का मारणे), ३५१(३) (मारहाण करणे) आणि ३(५) (इतर संबंधित गुन्हे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

“येथे का बसला?” विचारून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; उमरग्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव : प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देऊन वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव : प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देऊन वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

July 27, 2026
होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

July 27, 2026
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

July 27, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

July 27, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!