• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई द्या: राष्ट्रवादीची मागणी

admin by admin
May 23, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान
0
SHARES
122
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ दुप्पट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी (दि. २३) याबाबत निवेदन देण्यात आले.

दुधगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, २२ मे २०२५ पर्यंत धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रावरील फळबागा, पिके आणि भाजीपाला यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ४० जनावरे दगावली असून ५० ते ६० घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यांतील आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून दोन व्यक्तींचा वीजेच्या धक्क्याने बळी गेला आहे.

या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे मृत झालेल्या मानव, गाय, म्हैस, बैल, घोडा, शेळी, मेंढी, वासरे, रेडकू, कोंबड्या यांच्या सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ करून येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Previous Post

धाराशिव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले: ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भव्य तिरंगा रॅली

Next Post

तुळजापूर तहसीलदार यांच्यावर व्हीआयपी दर्शन पासच्या गैरवापराचा आरोप

Next Post
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापूर तहसीलदार यांच्यावर व्हीआयपी दर्शन पासच्या गैरवापराचा आरोप

ताज्या बातम्या

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group