• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतीच्या रस्त्याच्या वादातून 77 वर्षीय वृद्धाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
June 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
198
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – शेत रस्त्याच्या जुन्या कारणावरून एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कुऱ्हाडीचा तुंबा आणि काठीने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथे घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद शंकर सुरवसे (वय ७७, रा. मुर्टा, ता. तुळजापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुंड्डा शंकर सुरवसे आणि लता गुंड्डा सुरवसे (दोघे रा. मुर्टा) यांनी १० मे २०२५ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास मुर्टा शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये फिर्यादी गोविंद सुरवसे यांना अडवले.

शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, कुऱ्हाडीच्या तुंब्याने आणि काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर गोविंद सुरवसे यांनी ७ जून २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गुंड्डा सुरवसे आणि लता सुरवसे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११७, ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवच्या राजकीय आखाड्यात निधीवरून ठिणगी: राणेंच्या ‘दादा’गिरीला ओमराजेंचे जशास तसे प्रत्युत्तर!

Next Post

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार! ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून जंगलात नेऊन मारहाण

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार! ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून जंगलात नेऊन मारहाण

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवच्या कोंड गावात जमादार कुटुंबियांमध्ये रक्ताळलेला राडा! कुऱ्हाड आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला; दोन्ही गटांतील १४ जणांवर गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

परंडा तालुक्यात संतापजनक प्रकार! २४ वर्षीय तरुणीला ज्यूसधून गुंगी देऊन अत्याचार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल; वेगवेगळ्या तीन नराधमांवर गुन्हे दाखल

June 6, 2026
 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group