• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दिवाळीनिमित्त हडपसर ते लातूर विशेष रेल्वे धावणार …

admin by admin
September 10, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
दिवाळीनिमित्त हडपसर ते लातूर विशेष रेल्वे धावणार …
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

पुणे: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, हडपसर आणि लातूर दरम्यान एक विशेष रेल्वे धावणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. ही रेल्वे गाडी २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे.

गाडीचे तपशील खालीलप्रमाणे:

गाडी क्रमांक – ०१४२९ (लातूर ते हडपसर) 

  • सुटण्याची वेळ: लातूरहून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी..
  • थांबे: हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर, दौंड.
  • पोहचण्याची वेळ: हडपसर येथे दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी.
  • प्रवासाचा कालावधी: ६ तास १० मिनिटे.
  • सेवेचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार.

 

गाडी क्रमांक – ०१४३० (हडपसर ते लातूर) 

  • सुटण्याची वेळ: हडपसरहून दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी… 
  • थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, हरंगुळ.
  • पोहचण्याची वेळ: लातूर येथे रात्री ९ वाजून २० मिनिटांनी.
  • प्रवासाचा कालावधी: ५ तास १५ मिनिटे.
  • सेवेचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार.

     

Previous Post

नळदुर्ग घोषणा प्रकरण: सकल हिंदू समाजाकडून गुरुवारी ‘शहर बंद’ची हाक; भवानी चौकात एकत्र येण्याचे आवाहन

Next Post

धाराशिव जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू

Next Post
धाराशिव जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू

धाराशिव जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group