• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

निवडणुकीचे बिगुल वाजले : धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

admin by admin
September 12, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 4 mins read
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!
0
SHARES
7.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबईत आज  राज्यातील ३४ जिल्हा परिषदांसाठी अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान , जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ नुसार धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ निवडणूक विभागांची (गट) प्रारुप रचना प्रसिद्ध केली आहे. या आदेशानुसार, जिल्ह्याच्या निवडणूक विभागांची संख्या आणि त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. 

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक विभाग (गट) आणि त्यामधील समाविष्ट ग्रामपंचायतींची (गण) नावे खालीलप्रमाणे आहेत:

तालुका : भूम

  • गट क्र. १ – ईट: ईट, पांढरेवाडी, अंजनसोंडा, सोन्नेवाडी, गिरवली, डोकेवाडी, पखरुड, नळीवडगाव, गिरलगाव, माळेवाडी, निपाणी, लांजेश्वर, आंद्रुड, दुधोडी, सावरगाव (पा), ज्योतीबाचीवाडी
  • गट क्र. २ – सुकटा: सुकटा, पाडोळी, घाटनांदुर, मात्रेवाडी, रामकुंड, वाकवड, भोनगिरी, सोनगिरी, चांदवड, आरसोली, वंजारवाडी, हाडोग्री, हिवरा, दिंडोरी, देवळाली, सावरगाव (दे)
  • गट क्र. ३ – पाथरुड: पाथरुड, उमाचीवाडी, वडाचीवाडी, बागलवाडी, नागेवाडी, इराचीवाडी, जांब, बावी, पन्हाळवाडी, आंबी, नान्नजवाडी, आनंदवाडी, हंगेवाडी, आलियाबादवाडी, दांडेगाव, तिंत्रज, जेजला, अंतरवली, बेदरवाडी, जयवंतनगर.
  • गट क्र. ४ – वालवड: वालवड, राळेसांगवी, पाटसांगवी, वाल्हा, सामनगाव, हिवर्डा, गणेगाव, चिंचोली, वारेवडगाव, कासारी, भोगलगाव, नवलगाव, चुंबळी, ब-हाणपुर, गोरमाळा, कृष्णापुर, वरुड, बुरुडवाडी, उळुप, रामेश्वर.
  • गट क्र. ५ – आष्टा: आष्टा, कानडी, शेखापुर, देवंग्रा, अंतरगाव, गोलेगाव, साडेसांगवी, चिंचपुर (ढ), रोसंबा, बेलगाव, पिंपळगाव, माणकेश्वर, वांगी (बु), वांगी (खु), तांबेवाडी.

तालुका : वाशी

  • गट क्र. ६ – पारगांव: ईडा, पारगांव, जानकापुर, ब्रम्हगाव, पांगरी, जेबा, लाखनगांव, हातोला, पिंपळगांव क, रूई, लोणखस, दहिफळ, शेलगांव, शेंडी, जवळका, तांदुळवाडी, महालदारपुरी (गोलेगाव ग्रामपंचायत), सरमकुंडी, यशवंडी.
  • गट क्र. ७ – पारा: घाटपिंपरी, इजोरा, पारा, फक्राबाद, डोंगरेवाडी, सेलू, सारोळा (मां), पिंपळवाडी, बावी, पिंपळगाव (लिं), घोडकी, मांडवा, सोनारवाडी, दसमेगाव.
  • गट क्र. ८ – तेरखेडा: सारोळा (वा), सोनेगाव, तेरखेडा, खामकरवाडी, सटवाईवाडी, मसोबाचीवाडी, कडकनाथवाडी, वडजी, इंदापूर, नांदगाव, गोलेगाव, खानापूर, बोरी, इसरुप, पार्टी, झिन्नर, गोजवडा.

तालुका : कळंब

  • गट क्र. ९ – ईटकुर: कन्हेरी, ईटकुर, गंभिरवाडी, भोगजी, आडसुळवाडी, बहुला, बोरगाव (ध), पिंपळगाव (को), मस्सा (खं), कन्हेरवाडी, वाकडी (केज), आंदोरा, कोठाळवाडी. 
  • गट क्र. १० – मंगरुळ: मंगरुळ, भाटशिरपुरा, पिंपळगाव डो, शेळका धानोरा, बोर्डा, खेर्डा, हासेगाव (केज), हावरगाव, तांदुळवाडी, आढाळा, आथर्डी, पाथर्डी, खोंदला, सात्रा, भाटसांगवी.
  • गट क्र. ११ – डिकसळ: डिकसळ, खडकी, लोहटा (प), लोहटा (पुर्व), करंजकल्ला, कोथळा, हिंगणगाव, दाभा, आवड शिरपुरा1
  • गट क्र. १२ – शिराढोण: शिराढोण, सौंदना (अंबा), जवळा (खुर्द), बोरवंटी, एकुरका, देवधानोरा, गौरगाव, नागुलगाव, हासेगाव (शि).
  • गट क्र. १३ – नायगाव: नायगाव, पाडोळी, पिंप्री (शि), बोरगाव (खु), निपाणी, रांजणी, जायफळ, रायगव्हाण, ताडगाव, घारगाव
  • गट क्र. १४ – खामसवाडी: वाकडी (ई), लासरा, खामसवाडी, गोविंदपुर, माळकरंजा, देवळाली, बोरगाव (बु), वडगाव (शि), ढोराळा.
  • गट क्र. १५ – मोहा: वाठवडा, मोहा, नागझरवाडी, बरमाचीवाडी, शिंगोली, वाघोली, हाळदगाव, दहिफळ, बाभळगाव, गौर, भोसा, सातेफळ, सौंदना (ढो), एरंडगाव, शेलगाव (ज).
  • गट क्र. १६ – येरमाळा: येरमाळा, बांगरवाडी, दुधाळवाडी, रत्नापुर, पानगाव, उपळाई, चोराखळी, वडगाव (ज), वाणेवाडी, सापनाई, शेलगाव (दि), मलकापुर, संजीतपुर, उमरा, परतापुर, बारातेवाडी.

तालुका : धाराशिव

  • गट क्र. १७ – ढोकी: ढोकी, रुई ढोकी, भडाची वाडी, तुगांव, गोवर्धनवाडी, थोडसरवाडी, कावळेवाडी, कोल्हेगांव, म्होतरवाडी, पानवाडी, गोरेवाडी, बुकनवाडी
  • गट क्र. १८ – पळसप: भिकार सारोळा, पळसप, जागजी, भंडारवाडी, आरणी, तावरजखेडा.
  • गट क्र. १९ – कोंड: कोंड, सुंभा, नितळी, येवती, दाऊतपूर, ईर्ला, टाकळी ढोकी, कोळेवाडी, रामवाडी, वाणेवाडी, डकवाडी, हिंगळजवाडी
  • गट क्र. २० – तेर: तेर, मुळेवाडी, आळणी, खामगांव, खेड, कौडगांव बावी, किणी.
  • गट क्र. २१ – येडशी: येडशी, जवळे दुमाला, दुधगांव, कसबे तडवळा, गोपाळवाडी, कोबडवाडी, कौडगांव .
  • गट क्र. २२ – अंबेजवळगा: अंबेजवळगे, सोनेगांव, भानसगांव, अंबेहोळ, कुमाळवाडी, शिंगोली, घाटंग्री, जहागिरदारवाडी, गडदेवधरी.खानापूर,
  • गट क्र. २३ – उपळा (मा): उपळा (मा), वरुडा, पवारवाडी, काजळा, वाघोली, सारोळा बू, नरसिंगवाडी, बालपिरवाडी, दारफळ, 
  • गट क्र. २४ – सांजा: सांजा, महाळंगी, पंचगव्हाण, बोरखेडा, चिखली, राजूरी, मेडसिंगा, बोरगांव राजे.देवळाली, शेकापूर, सकनेवाडी.
  • गट क्र. २५ – पाडोळी: पाडोळी, टाकळी (बे), धुत्ता, कनगरा, सांगवी, लासोना, घुगी, मेंढा. समुद्रवाणी, कामेगांव,
  • गट क्र. २६ – केशेगांव: ताकविकी, बामणी, केशेगांव, तोरंबा, भंडारी, गोगांव, पाटोदा, नांदुर्गा, वडाळा, करजखेडा, उमरेगव्हाण.
  • गट क्र. २७ – बेंबळी: बेंबळी, अंबेवाडी, बरमगांव (बू), खामसवाडी, अनसुर्डा, रुईभर, गौडगांव, विठठलवाडी, महादेववाडी, वाडी बामणी, पळसवाडी
  • गट क्र. २८ – वडगांव (सि): धारुर, बावी, कावलदरा, वडगांव (सि), उत्तमी कायापूर, वरवंटी, गावसूद, सुर्डी, पिंपरी, चिलवडी, जुनोनी, पोहनेर, बेगडा,

तालुका : परंडा

  • गट क्र. २९ – चिंचपुर (बु): चिंचपुर (बु), सक्करवाडी, पांढरेवाडी, देवगाव (बु), जेकटेवाडी, उंडेगाव, ताकमोडवाडी, खंडेश्वरवाडी, कुक्कडगाव, शेळगाव, माणिकनगर, काळेवाडी, लोणारवाडी, वाटेफळ, चिंचपूर (खु)
  • गट क्र. ३० – आनाळा:इनगोंदा, हिंगणगाव (खु), पारेवाडी, धोत्री, अनाळा, कार्ला, रत्नापूर, मलकापूर, कंडारी, रोहकल, साकत (बु), खासापूरी, पाचपिंळा, कुंभेफळ, पिंपरखेड, अंधोरा, राजूरी, जाकेपिंपरी, साकत (खु), परंडा ग्रामीण
  • गट क्र. ३१ – जवळा (नि): जवळा (नि), येणेगाव, आरणगाव, घारगाव, बावची, दहिटना, टाकळी, सिरसाव, वाकडी, हिंगणगाव (बु), भांडगाव
  • गट क्र. ३२ – डोंजा: कांदलगाव, डोंजा, आलेश्वर, गोसावीवाडी (डोंजा), देऊळगाव, काटेवाडी, जगदाळवाडी, तांदूळवाडी, कोकरवाडी, कौडगाव.
  • गट क्र. ३३ – आसू: सोनारी, भोत्रा, डोमगाव, रोसा, खानापूर, भोंजा, कुंभेजा, मुगाव, वडणेर, कपीलापूरी, वागेगव्हाण, लोहारा, करंजा, आवारपिंपरी, देवगाव (खु), कात्राबाद, सोनगिरी, खासगाव, रूई, दुधी, लोणी, नालगाव, शिराळा, ढगपिंपरी, पिंपळवाडी, आसू

तालुका : तुळजापूर

  • गट क्र. ३४ – सिंदफळ: सिंदफळ, माळुंब्रा, मसला खुर्द, सांगवी मार्डी, सारोळा, अपसिंगा, शिराढोण, ढेकरी, अमृतवाडी, कात्री, कामठा, दिपकनगर, बोरी, मोर्डा.
  • गट क्र. ३५ – काक्रंबा: काक्रंबा, बारुळ, होनाळा, वडगाव लाख, खंडाळा, हंगरगा (तुळ), सलगरा (दि), वाणेगाव, कार्ला, किलज, जवळगा मेसाई, वडाचा तांडा.
  • गट क्र. ३६ – जळकोट: जळकोट, अलियाबाद, हंगरगा (नळ), होर्टी, मुर्दा, चिकुंद्रा, जळकोटवाडी (न), हगलूर
  • गट क्र. ३७ – अणदूर: मानेवाडी, अणदूर, धनगरवाडी, चिवरी, बसवंतवाडी, देवसिंगा (तुळ), वडगाव (देव), बोरनदीवाडी (नळ).गंधोरा, आरळी खुर्द,
  • गट क्र. ३८ – मंगरुळ: मंगरुळ, धनेगाव, रायखेल, तिर्थ खुर्द, भातंबी, सरडेवाडी, बिजनवाडी, तिर्थ (बु), आरळी (बु), कसई, कुंभारी, कदमवाडी, गोंधळवाडी.नांदुरी, काळेगाव, चिंचोली,
  • गट क्र. ३९ – काटी: काटी, वाणेवाडी, दहिवडी, पांगरधरवाडी, सावरगाव, गंजेवाडी, जळकोटवाडी (सा), केमवाडी.वडगाव काटी
  • गट क्र. ४० – काटगाव: , काटगाव, खानापूर, खडकी, चव्हाणवाडी, धोत्री, तामलवाडी, पिंपळा (बु), देवकुरुळी, सुरतगाव, पिंपळा खुर्द, सांगवी काटी,
  • गट क्र. ४१ – शहापूर: शहापूर, देवसिंगा (नळ), केशेगाव, सराटी, गुळहळळी, निलेगाव, येवती, इटकळ, आरबळी, दिंडेगाव, हिप्परगा ताड, उमरगा चिवरी, फुलवाडी, शिरगापूर, बाभळगाव,
  • गट क्र. ४२ – नंदगाव:  नंदगाव, सलगरा मड्डी, सिंदगाव, कुन्सावळी, बोळेगाव, बोरगाव, खुदावाडी, दहिटणा, लोहगाव, गुजनूर.

तालुका : लोहारा

  • गट क्र. ४३ – कानेगाव: वागदरी, येडोळा, रामतिर्थ, कानेगाव, आरणी, मार्डी, बेंडकाळ, उंडरगाव, हिप्परगा रवा, भातागळी, कास्ती (बु), कास्ती (खु), नागुर
  • गट क्र. ४४ – माकणी: लोहारा (खु), मोघा (बु), बेलवाडी, नागराळ (लो), माकणी, खेड, करजगाव, चिंचोली काटे, धानुरी, हराळी.
  • गट क्र. ४५ – सास्तुर: करवंजी, हिप्परगा सय्यद, वि.पांढरी, वडगाव वाडी, वडगाव गांजा, माळेगाव, सास्तुर, चिंचोली रेबे, राजेगाव, एकोंडी (लो), होळी, तावशीगड
  • गट क्र. ४६ – जेवळी: उदतपुर, मुर्शदपुर, कोंडजीगड, सालेगाव, तोरंबा, जेवळी, जेवळी दक्षिण, रुद्रवाडी, फणेपुर, भोसगा, अचलेर, आष्टा कासार, दस्तापुर

तालुका : उमरगा

  • गट क्र. ४७ – कवठा: को. पांढरी, कवठा, पेठसांगवी, नारंगवाडी, नाईचाकूर, सावळसूर, मातोळा, बोरी, भगतवाडी, वागदरी.
  • गट क्र. ४८ – बलसूर: बलसूर, समुद्राळ, कडदोरा, कलदेव निंबाळा, माडज, बाबळसूर, जवळगाबेट, व्हंताळ, कोरेगांववाडी.
  • गट क्र. ४९ – कुन्हाळी: कुन्हाळी, कराळी, हंद्राळ, कदमापूर, दुधनाळ, त्रिकोळी, गुगळगाव, तलमोड, जगदाळवाडी, धाकटीवाडी, थोरलीवाडी.
  • गट क्र. ५० – तुरोरी: कोळसूर (क), कोळसूर (गुं), हिप्परगाराव, चिंचकोटा, तुरोरी, आष्टा (ज), मळगी, मळगीवाडी, मुळज.
  • गट क्र. ५१ – गुंजोटी: एकोडी (ज), चिंचोली (ज), दाबका, गुंजोटी, औराद, जकेकूर, जकेकूरवाडी, कोरेगांव, एकुरगा.
  • गट क्र. ५२ – दाळिंब: दाळिंब, काळा निंबाळा, भुसणी, नाईकनगर (मु), रामपूर, येळी, चिंचोली (भू).
  • गट क्र. ५३ – येणेगूर: येणेगूर, कोराळ, सुपतगांव, दावलमलिकवाडी, तुगाव, सुंदरवाडी, नाईकनगर (सु), महालिंगरायवाडी, गणेशनगर, अंबरनगर, फुलसिंगनगर.
  • गट क्र. ५४ – आलूर: आलूर, बेळंब, वरनाळवाडी, केसरजवळगा, कोथळी, कंटेकूर, आनंदनगर (मुरूम रूरल).
  • गट क्र. ५५ – कदेर: कदेर, कसगी, मुरळी, डिग्गी, पळसगाव, नागराळ (गु), दगड धानोरा, मानेगोपाळ, गुरूवाडी, चंडकाळ, भिकार सांगवी, पारसखेडा, बेडगा
Previous Post

‘ब्लंडर बँके’चा NPA वाढला! ‘गंजुट्या मालक’ राजकीय दिवाळखोरीच्या मार्गावर?

Next Post

 ‘ब्लंडर बँके’कडून नव्या ‘कर्जा’ची घोषणा! लोकसभेत ‘डिफॉल्टर’ ठरलेल्या ‘माउली’ आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष?

Next Post
धाराशिवच्या राजकारणात भाजपच्या ‘ब्लंडर बँके’चा नवा ‘डिपॉझिट’!

 'ब्लंडर बँके'कडून नव्या 'कर्जा'ची घोषणा! लोकसभेत 'डिफॉल्टर' ठरलेल्या 'माउली' आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष?

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group