• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूमध्ये शासकीय कार्यालयात मद्यपीचा गोंधळ; आरडाओरड करणाऱ्यावर गुन्हा दाखल

admin by admin
October 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून आरडाओरड करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी भूम पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी, दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

सुनिल रंगनाथ अडागळे (वय ४०, रा. कुसुम नगर, भूम) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनिल अडागळे हा गुरुवारी दुपारी भूम येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दारूच्या नशेत होता. यावेळी त्याने सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घातला. यामुळे तेथील शांततेचा भंग होत होता.

याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी सुनिल अडागळे याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अन्वये भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

उमरग्यात महामार्गावर तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

Next Post

धाराशिव जिल्ह्यात मटका जुगारावर पोलिसांचे छापे; चौघांवर गुन्हे दाखल

Next Post
वाखरवाडीच्या समाज मंदिरातच जुगाराचा अड्डा; ढोकी पोलिसांच्या छाप्यात नऊ जण ताब्यात

धाराशिव जिल्ह्यात मटका जुगारावर पोलिसांचे छापे; चौघांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

परभणीतील ड्रग्ज कारवाईचे धागेदोरे थेट कळंबमध्ये! नगरसेवक मोहसीन मिर्झा अटकेत

August 10, 2026
प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

‘माऊलीं’च्या मनमानीला गुरुजींचा ‘ब्रेक’! ‘प्रमोशन घोटाळ्या’विरुद्ध सर्व संघटना रस्त्यावर!

August 10, 2026
प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

August 10, 2026
ठाकुरांचा नवा ‘बॉम्ब’, झेडपीतला ‘डमी’ डाव अन् नेरुळच्या हॉस्पिटलमधून ‘भावी खासदारा’ची हवा!

ठाकुरांचा नवा ‘बॉम्ब’, झेडपीतला ‘डमी’ डाव अन् नेरुळच्या हॉस्पिटलमधून ‘भावी खासदारा’ची हवा!

August 10, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात देशपांडे स्टँड परिसरात हत्यारांसह फिरणारा ‘चिंट्या जठार’ जेरबंद!

August 10, 2026

Recent Posts

  • परभणीतील ड्रग्ज कारवाईचे धागेदोरे थेट कळंबमध्ये! नगरसेवक मोहसीन मिर्झा अटकेत
  • ‘माऊलीं’च्या मनमानीला गुरुजींचा ‘ब्रेक’! ‘प्रमोशन घोटाळ्या’विरुद्ध सर्व संघटना रस्त्यावर!
  • प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये शिक्षकांचे तीव्र धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
  • ठाकुरांचा नवा ‘बॉम्ब’, झेडपीतला ‘डमी’ डाव अन् नेरुळच्या हॉस्पिटलमधून ‘भावी खासदारा’ची हवा!
  • धाराशिव शहरात देशपांडे स्टँड परिसरात हत्यारांसह फिरणारा ‘चिंट्या जठार’ जेरबंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!