• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, January 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद निवडणूक : भाजपचा मोठा विजय; नेहा काकडे नगराध्यक्षपदी, तर बहुतांश जागांवर भाजपचे वर्चस्व

admin by admin
December 21, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 7 mins read
धाराशिव नगर परिषद निवडणूक : भाजपचा मोठा विजय; नेहा काकडे नगराध्यक्षपदी, तर बहुतांश जागांवर भाजपचे वर्चस्व
0
SHARES
3.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी जाहीर केले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. 

नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपच्या उमेदवार नेहा राहुल काकडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

  • विजयी उमेदवार: नेहा राहुल काकडे (भाजप) – २०,७७९ मते

  • पराभूत उमेदवार (दुसरे स्थान): कुरेशी परवीन खलील (NCP-SP) – १८,५०४ मते


पक्षाचे नाव जिंकलेल्या जागा
भारतीय जनता पक्ष (BJP) २२
शिवसेना (ठाकरे गट) + काँग्रेस  ( ७ +३ ) १०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ०८
एमआयएम (MIM) ०१
एकूण जागा ४१

प्रभाग निहाय विजयी नगरसेवक

निवडणुकीत विविध प्रभागातून विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत:

प्रभाग क्र. १

  • जागा १ अ: अक्षय लक्ष्मण जोगदंड (काँग्रेस – INC) – ७४३ मते (विजयी)

    • पराभूत: राहुल लक्ष्मण गवळी (NCP-SP) – ६९६ मते

  • जागा १ ब: कुरेशी निसाबी मसूद (NCP-SP) – ६५४ मते (विजयी)

    • पराभूत: पवार अनिता कल्याण (शिवसेना UBT) – ५६१ मते

प्रभाग क्र. २

  • जागा २ अ: अलका प्रकाश पारवे (भाजप) – ७९५ मते (विजयी)

    • पराभूत: सोनाली स्वप्नील माने (शिवसेना UBT) – ६१७ मते

  • जागा २ ब: तावडे आकाश मधुकरराव (भाजप) – १३३९ मते (विजयी)

    • पराभूत: रोहित शशिकांत निंबाळकर (शिवसेना UBT) – ७९८ मते

प्रभाग क्र. ३

  • जागा ३ अ: वैशाली सुशांत सोनवणे (भाजप) – ८१४ मते (विजयी)

    • पराभूत: पेठे संगीता शिवाजी (शिवसेना UBT) – ५४५ मते

  • जागा ३ ब: पवार सचिन भारत (शिवसेना UBT) – ८१० मते (विजयी)

    • पराभूत: संदीप गौतमराव इंगळे (भाजप) – ७७७ मते

प्रभाग क्र. ४

  • जागा ४ अ: राणी दाजी पवार (भाजप) – १४५१ मते (विजयी)

    • पराभूत: रेश्मा सुधीर बंडगर (शिवसेना UBT) – १३२२ मते

  • जागा ४ ब: अभिजीत काशिनाथ काकडे (भाजप) – ९३१ मते (विजयी)

    • पराभूत: प्रशांत @ बापू बिभीषण साळुंखे (शिवसेना UBT) – ७०९ मते

प्रभाग क्र. ५

  • जागा ५ अ: माळी प्रवीण दिलीप (भाजप) – ९९४ मते (विजयी)

    • पराभूत: ओंकार रवींद्र नायगावकर (शिवसेना UBT) – ६४७ मते

  • जागा ५ ब: सोनाली अमित उंबरे (शिवसेना UBT) – ९०४ मते (विजयी)

    • पराभूत: प्रेमा सुधीर पाटील (शिवसेना) – ६७० मते

प्रभाग क्र. ६

  • जागा ६ अ: पतंगे अभिजीत नारायणराव (भाजप) – ९३२ मते (विजयी)

    • पराभूत: श्रीनिवास शशिकांत मुंडे (शिवसेना) – ५०० मते

  • जागा ६ ब: गायत्री पृथ्वीराज दंडनाईक (भाजप) – ९८७ मते (विजयी)

    • पराभूत: प्रीती अजय उंबरे (अपक्ष) – ५४४ मते

प्रभाग क्र. ७

  • जागा ७ अ: आकांक्षा आकाश वाघमारे (भाजप) – १२५८ मते (विजयी)

    • पराभूत: बनसोडे प्रियांका राणा (शिवसेना UBT) – १२३२ मते

  • जागा ७ ब: अमित दिलीपराव शिंदे (भाजप) – १९८४ मते (विजयी)

    • पराभूत: कृष्णा पंडित मुंडे (शिवसेना UBT) – १०५२ मते

प्रभाग क्र. ८

  • जागा ८ अ: किरण ईश्वर इंगळे/सिरसाठे (भाजप) – १००३ मते (विजयी)

    • पराभूत: मानसी नवज्योत शिंगाडे (शिवसेना UBT) – ९०० मते

  • जागा ८ ब: प्रदीप प्रभाकरराव मुंडे (शिवसेना UBT) – ८४० मते (विजयी)

    • पराभूत: अमरसिंह कल्याणराव देशमुख (शिवसेना) – ५२४ मते

प्रभाग क्र. ९

  • जागा ९ अ: रूपाली सुनील आंबेकर (NCP-SP) – ७९९ मते (विजयी)

    • पराभूत: दीपाली अरुण यादगिरे (भाजप) – ६८५ मते

  • जागा ९ ब: संतोष उर्फ नाना दत्तात्रय घाटगे (शिवसेना UBT) – ७४८ मते (विजयी)

    • पराभूत: साळुंखे सुजित दीपकराव (भाजप) – ६७७ मते

प्रभाग क्र. १०

  • जागा १० अ: अडसूळ राजकन्या पोपट (भाजप) – ७०१ मते (विजयी)

    • पराभूत: अनुराधा रामचंद्र मोरे (शिवसेना UBT) – ६९३ मते 

  • जागा १० ब: अक्षय संजीव ढोबळे (भाजप) – ६०५ मते (विजयी)

    • पराभूत: रविराज @ अक्षय उमेशराव खळदकर (शिवसेना UBT) – ५४२ मते

प्रभाग क्र. ११

  • जागा ११ अ: राहुल हरिभाऊ काकडे (भाजप) – ११०२ मते (विजयी)

    • पराभूत: पंकज प्रकाश स्वामी (शिवसेना UBT) – ७७८ मते

  • जागा ११ ब: दीपाली धनंजय पाटील (भाजप) – ८८८ मते (विजयी)

    • पराभूत: सौ. कीर्ती प्रसाद जोशी (शिवसेना UBT) – ८६१ मते

प्रभाग क्र. १२

  • जागा १२ अ: संगीता पांडुरंग अकोसकर (भाजप) – १५०८ मते (विजयी)

    • पराभूत: कोळी अनिशा शिवप्रतापसिंह (शिवसेना UBT) – ८१८ मते

  • जागा १२ ब: गणेश बाळासाहेब घोडके (भाजप) – ८७२ मते (विजयी)

    • पराभूत: साईनाथ विजय कुऱ्हाडे (NCP-SP) – ७५८ मते

प्रभाग क्र. १३

  • जागा १३ अ: सतीश बाबूराव कदम (भाजप) – १४२५ मते (विजयी)

    • पराभूत: बाळासाहेब @ श्रीमंत प्रल्हाद काकडे (शिवसेना UBT) – १३३२ मते

  • जागा १३ ब: वैशाली रवी मुंडे (भाजप) – ११४४ मते (विजयी)

    • पराभूत: अश्विनी अग्निवेश शिंदे (INC) – ९४१ मते

प्रभाग क्र. १४

  • जागा १४ अ: शिंगाडे अर्चना विशाल (NCP-SP) – ९९० मते (विजयी)

    • पराभूत: सौ. सुनीता अशोक शेरखाने (अपक्ष) – ४३० मते

  • जागा १४ ब: शेख अयाज हारून रशीद (NCP-SP) – ९०३ मते (विजयी)

    • पराभूत: शेख शौकत नूरुद्दीन (शिवसेना UBT) – ६९९ मते

प्रभाग क्र. १५

  • जागा १५ अ: बनसोडे सिद्धार्थ अंगुल (काँग्रेस ) – १४८६ मते (विजयी)

    • पराभूत: चिलवंत पृथ्वीराज कल्लाप्पा (शिवसेना) – १४१३ मते

  • जागा १५ ब: करवर केशरबाई ज्ञानदेव (शिवसेना UBT) – १०६० मते (विजयी)

    • पराभूत: बबीता महादेव करवर (शिवसेना) – ८८९ मते

प्रभाग क्र. १६

  • जागा १६ अ: देवकते शकुंतला अशोक (NCP-SP) – १२१८ मते (विजयी)

    • पराभूत: नेहा बेगम अलीमोद्दीन शेख (INC) – ८४३ मते

  • जागा १६ ब: कुरेशी खलील गफूर (NCP-SP) – १५८० मते (विजयी)

    • पराभूत: अभय गणपतराव जाधव (शिवसेना) – ९०३ मते

प्रभाग क्र. १७

  • जागा १७ अ: शेख इस्माईल बाबासाहेब (NCP-SP) – १२९९ मते (विजयी)

    • पराभूत: हुसैनी सय्यद नादेरुल्लाह कलीमुल्लाह (INC) – ८१२ मते

  • जागा १७ ब: काझी शमीमा बेगम इजहारोद्दीन (NCP-SP) – १००० मते (विजयी)

    • पराभूत: समीरा अमीर शेख (INC) – ८४५ मते

प्रभाग क्र. १८

  • जागा १८ अ: पठाण उजमासबा अझरखान (INC) – १७४० मते (विजयी)

    • पराभूत: बागवान सुग्रा अहमद (NCP-SP) – १३०५ मते

  • जागा १८ ब: अझर चांद मुजावर (AIMIM) – २३३१ मते (विजयी)

    • पराभूत: मुजावर निजामोद्दीन बडेमिखान (NCP-SP) – ८१८ मते

प्रभाग क्र. १९

  • जागा १९ अ: इंद्रजित जालिंदर देवकते (भाजप) – १४९८ मते (विजयी)

    • पराभूत: तांबोळी कैफ गौस (शिवसेना UBT) – १३८७ मते

  • जागा १९ ब: सोनाली रवींद्र वाघमारे (शिवसेना UBT) – २०९३ मते (विजयी)

    • पराभूत: जयश्री शाम शेरकर (भाजप) – १०९२ मते

  • जागा १९ क: ज्ञानेश्वरी अजित निकम (शिवसेना UBT) – १७८३ मते (विजयी)

    • पराभूत: पूजा बापूसाहेब देशमुख (भाजप) – १३६९ मते 42

प्रभाग क्र. २०

  • जागा २० अ: विलास मारुती लोंढे (भाजप) – २०८३ मते (विजयी)

    • पराभूत: पूजा बिभीषण देडे (शिवसेना UBT) – ४८८ मते

  • जागा २० ब: वंदना बापू पवार (भाजप) – १६३० मते (विजयी)

    • पराभूत: खोचरे भाग्यश्री हनुमंत (शिवसेना UBT) – ६३७ मते

       

Previous Post

मुंबई रिटर्न ‘पाहुण्यांची’ विकेट! नळदुर्गकरांनी दाखवला ‘रस्ता’, जगदाळेंनी साधली पराभवाची ‘हॅट्ट्रिक’!

Next Post

धाराशिव जिल्ह्यात भाजपचा चौकार, ठाकरे गटाला धक्का; विजयानंतर ‘रिलस्टार’ वरून कलगीतुरा…

Next Post
धाराशिव जिल्ह्यात भाजपचा चौकार, ठाकरे गटाला धक्का; विजयानंतर ‘रिलस्टार’ वरून कलगीतुरा…

धाराशिव जिल्ह्यात भाजपचा चौकार, ठाकरे गटाला धक्का; विजयानंतर 'रिलस्टार' वरून कलगीतुरा...

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजप सज्ज; तिकिटासाठी इच्छुकांची मांदियाळी, तब्बल ७१२ अर्ज दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा शहरात निवडणुकीच्या वादातून राडा; तरुणासह पुतण्यावर लोखंडी रॉडने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वडगाव (ज) येथे भररस्त्यात तलवारीसह फिरणाऱ्या तरुणावर कारवाई

January 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; चार ठिकाणी घरफोडी व चोऱ्या, ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

January 16, 2026
धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

January 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group