• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अनैतिक संबंधातून तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
February 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम : पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या त्रासाला कंटाळून एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दाळींब (ता. उमरगा) येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळू उर्फ सूरज देवीदास राठोड (वय ३५, रा. शास्त्री नगर तांडा, दाळींब) असे मृत तरुणाचे नाव आहे. सूरज यांची पत्नी आशा राठोड आणि युवराज दत्तू भोळे (रा. दाळींब) यांच्यात अनैतिक संबंध होते. सूरज यांनी अनेकदा दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपले संबंध सुधारण्याऐवजी सूरज यांनाच शिवीगाळ व धमक्या देण्यास सुरुवात केली.

या सततच्या त्रासाला आणि मानहानीला कंटाळून सूरज राठोड यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:०० ते ९:३० च्या सुमारास दाळींब शिवारातील स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

याप्रकरणी मयताचे नातेवाईक मनोहर देवराव उर्फ देवीदास राठोड (वय ४२) यांनी ११ फेब्रुवारी रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी युवराज दत्तू भोळे आणि आशा काळू उर्फ सूरज राठोड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५). कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:

मुरुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे दाळींब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

Next Post

धाराशिवमध्ये जुन्या भांडणातून टोळक्याचा जीवघेणा हल्ला; १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये जुन्या भांडणातून टोळक्याचा जीवघेणा हल्ला; १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला

August 29, 2026
श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

August 29, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
  • तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास
  • काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला
  • श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर
  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!