• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकी आणि कळंब मध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

admin by admin
February 26, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल
0
SHARES
648
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी :आरोपी नामे-1)रामरतन गंगाधर देटे, 2) अभिजीत अजित घुटे, 3) राहुल भालचंद्र घुटे, 4) मनोज महादेव घुटे, 5) बाळासाहेब फंड व इतर सर्व रा. रुई ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 ते 13.00 वा.सु. सांजा येथे धाराशिव ते लातुर रोडवर रुई ढोकी पाटी येथे सगेसोयरेचा अध्यादेश व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हादंडाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुखदेव दत्तु जाधव पोलीस अंमलदार/1785 नेमणुक पोलीसा ठाणे ढोकी यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-341, 188, सह कलम 135 मपोका अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे-1)गणेश बोराडे, 2) राहुल यादव, 3) ज्ञानेश्वर कोरडे, तिघे रा. डिकसळ, 4) अशोक जगताप रा. डोळा पिंपळगाव व इतर 4 अनोळखी इसम जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.15वा.सु. कळंब ते ढोकी रोडवर डिकसळ चौक येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले.

तसेच आरोपी नामे- बाबासाहेब मुळीक, 2) सचिन लांडगे, 3) पोपट लांडगे तिघे रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव व इतर 5 ते 6 अनोळखी इसत यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 वा. सु. कळंब ते खोंदला जाणारे रोडवर खोंदला येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपी नामे- 1)बालाजी भुमरे, 2) बालाजी तांबारे, 3) गणेश तांबारे, 4) नितीन ताम्हणे, 5) राजा काळे सर्व रा. अंदोरा ता. कळंब जि. धाराशिव वइतर 4 अनोळखी यांनी दि. 24.02.2024 रोजी 11.00 वा. सु. कळंब ते येरमाळा रोडवर आंदोरा येथे सार्वजनिक रस्ता आडवून मा. जिल्हाधिकारी सो यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आसाराम खाडे, पोलीस अमंलदार/ 832, अजिज शेख,पोलीस नाईक/84, अमोल महादेव फत्तेपुरे, पोलीस अमंलदार/748 नेमणुक पोलीसा ठाणे कळंब यांनी दि.24.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 341, 143, 188, सह कलम 135 मपोका अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

मारहाण

:आरोपी नामे-1)निलेश पंडित काळे,2) अभिजित अतुल काळे, 3) अतुल पंडित काळे, 4) यश निलेश काळे सर्व रा. नागुलगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 24.02.2024 रोजी 21.30 वा. सु. नागुलगाव येथे फिर्यादी नामे- सागर नरसिंग कसबे, वय 24 वर्षे, रा. नागुलगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना व सुरज कांबळे, अक्षय कांबळे यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी लोखंडी सळई, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व दोन मोटरसायकल दगडाने फोडून नुकसान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सागर कसबे यांनी दि.25.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 427, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात रास्ता रोको करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Next Post

येरमाळ्याजवळ दोन संशयित चोरट्याना अटक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

येरमाळ्याजवळ दोन संशयित चोरट्याना अटक

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!