• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, November 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा : मंडईपेठ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण

वडिलांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
November 27, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा (धाराशिव) : परंडा शहरातील मंडईपेठ परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडईपेठ, परंडा (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील रहिवासी उमेश रामभाऊ यादव (वय ४५ वर्षे) यांचा १५ वर्षीय मुलगा स्वप्नील उमेश यादव हा २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मंडईपेठ परिसरातून अचानक बेपत्ता झाला आहे.

कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही स्वप्नीलचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याला डांबून ठेवण्याच्या उद्देशाने गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे यादव कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, उमेश यादव यांनी २६ नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) (अल्पवयीन मुलाचे अपहरण करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव : ‘तुम्हाला आयफोन लागला आहे’ असे आमिष दाखवून कळंबच्या तरुणाची १.७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास

November 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : मंडईपेठ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण

November 27, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ‘तुम्हाला आयफोन लागला आहे’ असे आमिष दाखवून कळंबच्या तरुणाची १.७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक

November 27, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिव : पतीच्या बाहेरख्यालीपणासह कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

November 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : दुचाकीस्वार चोरट्यांनी भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले

November 23, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास
  • परंडा : मंडईपेठ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण
  • धाराशिव : ‘तुम्हाला आयफोन लागला आहे’ असे आमिष दाखवून कळंबच्या तरुणाची १.७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
  • धाराशिव : पतीच्या बाहेरख्यालीपणासह कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
  • तुळजापूर : दुचाकीस्वार चोरट्यांनी भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!