• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, January 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

हॅलो, मी ओमराजे बोलतोय …

admin by admin
April 22, 2024
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
हॅलो, मी ओमराजे बोलतोय …
0
SHARES
4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

पक्या – जय श्रीराम भावड्या….
भावड्या – जय महाराष्ट्र पक्या…
पक्या – मग काय म्हणतंय आपलं धाराशिवचं इलेक्शन ?
भावड्या – लैच रंगात आलं बघ, नुसता जाळ अन धूर सुरु हाय…
पक्या – मग कोण बाजी मारणार ?
भावड्या – कोण म्हंजी ? ओमदादा फिक्स… लाव शर्यत …
पक्या – ऑ , ते कसं काय ?
भावड्या – ओमदादांनं लई जणांची काम केल्यात, कुणाचाबी फोन उचलतात, त्यामुळे लई जण खुश हायती..
पक्या – राणा दादा तर म्हणत व्हती, गेल्या पाच वर्सात त्यांनी एकबी काम केलं नाय…
भावड्या – अर्र , ते तसं म्हणणारच की … एरोधासाठी इरोध… दुसरं काय ?
पक्या – बरं ,ओमदादांनी अशी कोणती कामं केली ते तरी सांग…
भावड्या – आमच्या गावातील गंगी, तिला एसटीत बसायला जागा नव्हती, तिन सरळ ओमदादाला फोन केला , मग काय ? कंडक्टर स्वतः उभा राहिला अन गंगीला जागा दिली…
पक्या – अजून ?
भावड्या – एकाची जीप रस्त्यात बंद पडली, त्यानं फोन केला तर त्याला जॅक पाठवून दिला…
पक्या – अजून ?
भावड्या – एक मुलगी पुण्याला परीक्षेसाठी जात व्हती, वाटत एसटी बंद पडली तर तिला कारने पुण्याला पाठवलं..
पक्या – ऑ , पण आमच्या गावातील म्हाद्या तर ओमदादाच्या नावावर लईच बोंबलत व्हता…
भावड्या – का ? काय झालं असं ?
पक्या – त्याला दहा हजाराची नड व्हती… ओमराजेला फोन केला तर त्यांनी एकदा फोन उचलला अन पुन्हा उचललाच नाय…
भावड्या – आरं त्यायेळी ते दिल्लीत व्हते, अधिवेशन सुरु व्हतं ? बिझी असतील….
पक्या – फुकट व्हनारं काम असलं की ते करत्यात, पण पैसं मागितले तर पुन्हा फोनच उचलत नाहीत… असं म्हाद्या सांगत व्हता..
भावड्या – खरं , खोटं देव जाणो बाबा, पण कुणाचाही फोन उचललात एव्हडं मला माहिती हाय..
पक्या – आरं ते बार्शीचे राऊत साहेब पण फोन उचलतात की , आजचा व्हिडीओ बघितला का ?
भावड्या – ओमदादाची आता सगळेजण स्टाईल मारू लागल्यात … दुसरं काय ?
पक्या – बरं जाऊ दे.. कोण का येईना .. आपल्याला काय ?
भावड्या – आपल्याला गुत्तेदारीची कामं मिळतील की…
पक्या – आरं , आता बोलो असतो, पण जाऊ दे.. पुन्हा भेटू…

( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

साहेब की मालक ?

Next Post
साहेब की मालक ?

साहेब की मालक ?

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चार ठिकाणाहून कृषी पंप आणि साहित्याची चोरी

January 19, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

लोहारा पोलिसांची धडक कारवाई; जेवळीत घरातून सव्वा लाखाचा गांजा जप्त, ७८ वर्षीय वृद्धेसह दोघांवर गुन्हा

January 19, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

वलगुड शिवारात रेड्यांच्या झुंजीचा थरार; बेकायदेशीर आयोजन करणाऱ्या ८ जणांवर गुन्हा दाखल

January 19, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

दुचाकीला लात मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; मुरुममधील घटना, तिघांवर गुन्हा

January 19, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

बोरखेडा येथे शेतात जाण्यावरून महिलेला काठीने जबर मारहाण; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

January 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group