भूम : आरोपी नामे-1)देवीदास नरसु शेलार रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 25.04.2024 रोजी 05.30 वा. सु. सुभाष काळे यांचे बोअरजवळ उळुप फाटा येथे फिर्यादी नामे- सतिश रामभाउ वारे, वय 52 वर्षे, रा. बह्राणपुर ता. भुम जि. धाराशिव यांना बॅरल मध्ये पाणी भरण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मेहुणा हा भाडंण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश वारे यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 326, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1)अनिल गंगाधर हजारे, रा. फुलवाडी ता. तुळजापूर , 2) अविनाश क्षिरसागर, 3) प्रशांत गायकवाड, 4) दयानंद गायकवाड तिघे रा. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 02.05.2024 रोजी 14.00 वा. सु. फुलवाडी येथे फिर्यादी नामे- निकिता मल्लीनाथ हजारे, वय 18 वर्षे, रा. फुलवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निकिता हजारे यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) छगन रामलिंग तोडकरी, 2) अनुराधा छगन तोडकरी, 3) सरीता सागर तोडकरी, 4) सागर छगन तोडकरी सर्व रा. कौडगाव ता. जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 11.00 वा. सु. कौडगाव शिवार येथे फिर्यादी नामे- सतिश रामलिंग तोडकरी, वय 60 वर्षे, र. कौडगाव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातील उकंडा काढण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन पायाला चावा घेवून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश तोडकरी यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.