• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहाऱ्यात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी , सहा जखमी

admin by admin
May 22, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा – तालुक्यात अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जेवळी येथील एका तांड्यावर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली , त्यात किमान पाच ते सहाजण जखमी झाले आहेत, याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

आरोपी नामे-1) रमेश हरीबा पवार,2) हरीबा गेमा पवार, 3) सविता रमेश पवार, 4) भारतबाई संजय पवार, 5)आकाश संजय पवार, 6) प्रकाश राजु पवार, सर्व रा. जेवळी पश्चिम तांडा, 7) प्रताप किसन राठोड, 8) ओम प्रताप राठोड, 9) साई प्रताप राठोड,तिघे रा. उमरगा, 10) अजय गोविंद पवार, 11) किशोर गोविंद पवार, 12) दयानंद सुरेश पवार, 13) रोहीणी धेनु पवार व इतर सर्व रा. शास्त्रीनगर तांडा दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 19.05.2024 रोजी 16.00 ते 16.30 वा. सु. जेवळी दक्षिण पश्चिम तांडा येथे फिर्यादी नामे-विलास भिमा राठोड, वय 41 वर्षे, रा. जेवळी दक्षिण पश्चिम तांडा ता. लोहारा जि. धाराशिव यांना पाणी भरण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, लोखंडी सळई, चमडयाचा हंटरने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी मोताबाई राठोड, व इतर सोनाबाई राठोड, जनाबाई राठोड, संतोष राठोड हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विलास राठोड यांनी दि.21.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी नामे-1) विलास भिमा राठोड, 2) छाया राठोड, 3) रुपचंद राठोड, 4) जनाबाई भाई राठोड,5) मोताबाई राठोड, 6) संतोष राठोड, 7) जिराबाई पवार,8) सचिन पवार, 9) शांता राठोड, 10) सोनाबाई राठोड, सर्व रा. जेवळी पश्चिम तांडा, 11) विकास जाधव 12) प्रकाश जाधव दोघे रा. शास्त्रीनगर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.19.05.2024 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. जेवळी पश्चिम तांडा येथे फिर्यादी नामे- भरतबाई संजय पवार, वय 46 वर्षे, रा. जेवळी पश्चिम तांडा ता. लोहारा जि. धाराशिव यांना पाणी भरताने झलोल्या भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई, दगड, काठीने मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीची सासरे, सासु दिर जाउ यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भरतबाई पवार यांनी दि.21.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

बीडचे आणखी दोन गुटखा तस्कर धाराशिव पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

तुरोरीत ट्रॅक्टरने धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुरोरीत ट्रॅक्टरने धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!