• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

आ. कैलास पाटील यांची विधिमंडळात मागणी

admin by admin
July 9, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयाबरोबरच कर्जमाफी आवश्यक असून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी सभागृहात केली. ते 293 च्या प्रस्तावावर अधिवेशनात बोलत होते.

यावेळी आ. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर फेक नेरिटिव्ह हा शब्द समोर आला आहे. पण फेक नेरिटिव्हचा काय असते हे पाहायचं असेल तर त्यांनी सरकारने मांडलेला 293 चा प्रस्ताव बघावा असा टोला देत आमदार पाटील यांनी सरकारच्या कारभारवर प्रश्न उपस्थित केला.

सरकारने 31 ऑक्टोबर 2023 रोजी दुष्काळ जाहीर केला पण चारा छावणी किंवा चारा डेपो सुरु करण्याचा शासनाने 15 जूनला घेतला. म्हणजे दुष्काळ स्थिती असताना घ्यायचा निर्णय पाऊस पडल्यानंतर घेणं याला फेक नेरिटिव्ह म्हणतात. प्रत्यक्षात किती चारा डेपो व छावणीतुन प्रत्यक्षात किती जनावरांना चारा दिलाय याची माहिती आमदार पाटील यांनी मागितली. तसेच ज्या सुविधा दुष्काळग्रस्त भागात दिल्या जाणार त्याच सुविधा दुष्काळसदृश महसूल मंडळाना देणार अशी घोषणा केली होती. पण अशा एक हजार 245 मंडळाना निविष्टा अनुदान का दिले नाही असाही सवाल यावेळी आमदार पाटील यांनी सरकारला केला.

मागेल त्याला शेततळे प्रमाणे मागेल त्याला ठिबक, तुषार व यांत्रिकिकरण देण्याचं सरकार सांगत आहे. पण सद्यस्थितीमध्ये दीड वर्षांपासून याच ठिबक, तुषार व यांत्रिकीकरणाचे अनुदान सरकार देत नाही. शिवाय मागेल त्याला असा उल्लेख केल्यानंतर पुन्हा त्यात लॉटरी पद्धतीने प्रक्रिया का राबवली जाते असा प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला केला. मोफत विजेची घोषणा केली पण अगोदर पूर्णवेळ वीज देण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गेल्या सहा महिन्यापासून नवीन डिमांड देण बंद केलेलं आहे. सरकार शेतकऱ्यांना वन पॉइंट थ्री मधून किंवा ddf योजनेतून घेण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय सौरपंप घ्या असं सांगितले जाते पण प्रत्यक्षात ते सुद्धा सरकार देत नसल्याच वास्तव आमदार पाटील यांनी बोलून दाखवलं. या सगळ्या समस्या मधून शेतकरी जात असून त्यातून त्यांना बाहेर काढायची गरज आहे यासाठी कर्जमाफी शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी सरकारला निक्षुन सांगितले.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

Next Post

दाऊतपूरच्या भ्रष्ट मुख्याध्यापकास पाठीशी घातले

Next Post
दाऊतपूरच्या भ्रष्ट मुख्याध्यापकास पाठीशी घातले

दाऊतपूरच्या भ्रष्ट मुख्याध्यापकास पाठीशी घातले

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार

October 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण

October 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार
  • कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण
  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!