• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, November 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ६० कर्मचाऱ्यांची विभाग बदली

admin by admin
July 19, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा परिषदेच्या ६० कर्मचाऱ्यांची विभाग बदली
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: प्रशासकीय कारणांसाठी धाराशिव जिल्हा परिषदेच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात एकूण ६० कर्मचाऱ्यांची विभाग बदली करण्यात आली आहे.

  • सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी-०४, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-०२, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-०२, वरिष्ठ सहाय्यक-१७, कनिष्ठ सहाय्यक-२६ असे एकूण ५१ कर्मचारी सामान्य प्रशासन विभागातील इतर विभागांमध्ये बदली करण्यात आले आहेत.
  • वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी-०७, कनिष्ठ लेखा अधिकारी-०२ वरिष्ठ सहाय्यक (लेखा)-०७, कनिष्ठ सहाय्यक (लेखा)-०३ असे एकूण ९ लेखा कर्मचारी वित्त विभागातील इतर विभागांमध्ये बदली करण्यात आले आहेत.

बदल्यांचे कारण:

  • हे बदल ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १५ मे, २०१४ (दोन) अन्वये प्रशासकीय कारणासाठी जिल्हा परिषदेच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात बदल्या धोरणानुसार करण्यात आले आहेत.
  • तब्बल दहा वर्षानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांनी या बदल्या केल्या आहेत,
Previous Post

येरमाळा बाजारातून मोटरसायकल चोरी

Next Post

धाराशिवमध्ये खताचा काळाबाजार उघड

Next Post
धाराशिवमध्ये खताचा काळाबाजार उघड

धाराशिवमध्ये खताचा काळाबाजार उघड

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावली आई तुळजाभवानी; मंदिर संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला ३ कोटींची मदत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावली आई तुळजाभवानी; मंदिर संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला ३ कोटींची मदत

November 28, 2026
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

धाराशिवच्या राजकारणात पुन्हा ‘उपनगराध्यक्ष’ पदाचा थरार; ३ डिसेंबरला रंगणार नव्या चेहऱ्यासाठी रस्सीखेच!

November 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास

November 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : मंडईपेठ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण

November 27, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ‘तुम्हाला आयफोन लागला आहे’ असे आमिष दाखवून कळंबच्या तरुणाची १.७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक

November 27, 2026

Recent Posts

  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावली आई तुळजाभवानी; मंदिर संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला ३ कोटींची मदत
  • धाराशिवच्या राजकारणात पुन्हा ‘उपनगराध्यक्ष’ पदाचा थरार; ३ डिसेंबरला रंगणार नव्या चेहऱ्यासाठी रस्सीखेच!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट! परंड्यात कपाट उचकटून दागिने-रोकड लंपास
  • परंडा : मंडईपेठ परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण
  • धाराशिव : ‘तुम्हाला आयफोन लागला आहे’ असे आमिष दाखवून कळंबच्या तरुणाची १.७२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!