• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमध्ये रस्त्याच्या वादातून मारहाण, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
September 10, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
423
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : हडको येथे रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत आठ जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाभाउ माने (५३) यांना घराकडे जाण्या-येण्याच्या रस्त्यावरून आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, विटा, लोखंडी घनाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

या प्रकरणी सतिश सरडे, जयश्री सरडे, श्रद्धा सरडे, भाग्यश्री इंगळे, शंभु सरडे, किरण इंगळे, किरण इंगळे यांची आई आणि विशाल विजय छत्रे यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घडली. फिर्यादी राजाभाउ माने यांनी ९ सप्टेंबर रोजी याबाबत पोलिसात तक्रार दिली. माने यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 126(2), 49, 118(1), 115(2), 324(4), 352, 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू

Next Post

 शस्त्र बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास तामलवाडी पोलिसांकडून अटक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

 शस्त्र बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास तामलवाडी पोलिसांकडून अटक

ताज्या बातम्या

माणसाने माणसाशी कसं वागावं, हे विठ्ठल एका भक्ताला सांगतोय…

संत भानुदास महाराज: ज्यांनी श्री विठ्ठलाला हंपीहून परत आणले…

July 4, 2025
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

पंढरपूरला निघालेल्या तुळजापूर तालुक्यातील वारकरी महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

July 4, 2025
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापुरात ८ पुजाऱ्यांवर बंदीची कुऱ्हाड, तंबाखू खाऊन थुंकणे पडले महागात!

July 3, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

July 3, 2025
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘भारत डाळ’ योजनेत समाविष्ट करा

July 3, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group