• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, February 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“व्हॉट्सअॅप डीपीवर ‘माजी जिल्हाधिकारी’, पण धंदा ‘खंडणीचा’!”

admin by admin
February 3, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
“विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ गेम ओव्हर! – भरचौकात ‘लातांनी’ बेल”
0
SHARES
5.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: माजी जिल्हाधिकारी यांचे नाव आणि फोटो वापरून स्वतःला त्यांचा खास  मित्र म्हणून मिरवणाऱ्या आणि आमदार सुरेश धस यांच्या नावावर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत खंडणी वसूल करणाऱ्या आशिष विसाळचा नवा कारनामा समोर आला आहे! या भामट्याने केवळ अधिकाऱ्यांना गंडवलं नाही, तर जनतेलाही दिशाभूल करत लाखोंचा गैरव्यवहार केला.

‘शिस्तप्रिय जिल्हाधिकारी’चा गैरवापर!

धाराशिवच्या एका माजी जिल्हाधिकाऱ्यांचा हा भामटा ‘खास मित्र’ असल्याचा दावा करायचा. व्हॉट्सअॅप डीपीवर त्यांचा फोटो ठेवून, त्यांच्या नावाचा उपयोग स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी करायचा. त्या जिल्हाधिकाऱ्यांची लोकांमध्ये प्रतिष्ठा होती, त्यामुळे अनेक जण विसाळला सहज विश्वास ठेवायचे.

‘धस साहेबांचा कार्यकर्ता’ सांगून ‘खंडणी’ वसूल

सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “आमदार धस साहेबांचा आदेश आहे!  खंडणी द्या, नाही तर विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करतो !” अशा धमक्या देत लाखोंची खंडणी उकळली. विसाळने एवढी मोठी कमाई केली की, १८ लाखांची आलिशान गाडी खरेदी केली आणि खासगी बँकेत तब्बल २ कोटींची ठेव टाकली!

मराठा आंदोलकांचा धडाका आणि पोलिसांची ‘सातबारा चौकशी’ सुरू!

मराठा आंदोलकांनी त्याचा ‘ब्लॅकमेलिंग गेम’ ओळखून भर चौकात ‘हिशोब’ लावल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आता त्याच्या बँक खात्यांवर आणि मालमत्तेवर लक्ष केंद्रीत केलं असून, संपूर्ण चौकशी सुरू केली आहे.

धस यांचा आदेश – ‘तुडवा आणि चौकशी लावा!’

आ. सुरेश धस यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत – “त्याला अजिबात सोडायचं नाही! त्याच्या फोन आणि बँक खात्याच्या डिटेल्सची चौकशी करा. ६ फेब्रुवारीला आष्टीला घेऊन या, तिथे मी त्याला स्वतः बघतो!”

विसाळच्या ‘गैरवापर साम्राज्याचा’ पडदा आता फाटला आहे. पुढील तपासात आणखी किती बळी पडले असतील, याचा उलगडा होईलच!

“विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ गेम ओव्हर! – भरचौकात ‘लातांनी’ बेल”

Previous Post

“विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ गेम ओव्हर! – भरचौकात ‘लातांनी’ बेल”

Next Post

डॉ. प्रवीण गेडाम यांचा खुलासा – ‘या भामट्याची माहिती आधीच मिळाली होती!

Next Post
“व्हॉट्सअॅप डीपीवर ‘माजी जिल्हाधिकारी’, पण धंदा ‘खंडणीचा’!”

डॉ. प्रवीण गेडाम यांचा खुलासा – ‘या भामट्याची माहिती आधीच मिळाली होती!

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group