• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूर गाव बंद: महादेव मंदिर विटंबनेनंतर संतप्त वातावरण

admin by admin
August 15, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अणदूर गाव बंद: महादेव मंदिर विटंबनेनंतर संतप्त वातावरण
0
SHARES
5.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात महादेव मंदिराची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी संपूर्ण अणदूर गाव बंद पाळले आहे. आरोपीस अटक होईपर्यंत हा बंद सुरू राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

अणदूर गावातील पाटील तांडा डोंगरावर असलेल्या महादेव मंदिराची अज्ञात समाजकंटकांनी विटँबना केल्याने गावात तणावाचे पसरले आहे. श्रावण महिन्याच्या पवित्र काळात ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून, श्वान पथकाच्या मदतीने मिळालेल्या पुराव्यावरून पोपट राम चव्हाण या संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सध्या गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करूया

Next Post

अणदूरमध्ये महादेव मंदिर विटंबना: तणाव वाढला, गावकऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी बंद

Next Post
andur

अणदूरमध्ये महादेव मंदिर विटंबना: तणाव वाढला, गावकऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी बंद

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group