क्राईम

शेतरस्त्याच्या वादातून टाकळी (बें) येथे राडा; आजोबा, वडील आणि नातवाला बेदम मारहाण

बेंबळी  : शेतातील रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील टाकळी...

Read more

सुनेला भेटायला येत असल्याचे सांगितल्याच्या रागातून वाशीत तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

वाशी  : 'तू गल्लीत येऊन सुनेला भेटतोस', असे दुसऱ्या व्यक्तीला का सांगितलेस, याचा राग मनात धरून एका ३० वर्षीय तरुणावर...

Read more

तुळजापूर तालुक्यात संतापजनक प्रकार: खाद्यात विष कालवल्याने तीन दुभत्या गायींचा मृत्यू

तुळजापूर  : तालुक्यातील बारूळ शिवारात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरांच्या खाद्यात अज्ञात माथेफिरूने जाणीवपूर्वक विषारी औषध मिसळल्याचा अतिशय संतापजनक प्रकार समोर...

Read more

वाघोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कार्यालयाला ठोकले कुलूप

धाराशिव : ग्रामपंचायत कार्यालयात आपले शासकीय कामकाज करत असलेल्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करत बाहेर ओढून काढल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव तालुक्यातील वाघोली...

Read more

तुळजापुरात बनावट आधार कार्डद्वारे बँक खाते रिकामे करण्याचा डाव उधळला; सोलापुरातील दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर  : दुसऱ्या बँक खातेदाराच्या नावाने चक्क बनावट आधार कार्ड तयार करून, डुप्लिकेट पासबुकच्या आधारे बँक खाते रिकामे करण्याचा धक्कादायक...

Read more

‘राडा होणार, पोरं नाही ऐकणार…’; आंद्रूड यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवणारे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणारा पोलिसांच्या रडारवर

वाशी : भूम तालुक्यातील आंद्रूड येथे आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने 'राडा होणार, पोरं नाही ऐकणार' असे...

Read more

शेताचा बांध काढल्याच्या रागातून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; वाशी तालुक्यातील पारा येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

वाशी : शेताचा बांध काढल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका ४६ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना वाशी तालुक्यातील...

Read more

नातवाला खाऊ घालण्यात आजी गुंग; चोरट्याने लांबवली ८० हजारांची रोकड

उमरगा : हॉटेलमध्ये आपल्या नातवाला खाऊ घालण्यात गुंग असलेल्या एका महिलेची किराण्याची पिशवी आणि त्यातील तब्बल ८० हजार रुपयांची रोख...

Read more

मुरुम-लातूर महामार्गावर ‘फिल्मी स्टाईल’ लूटमार; इनोव्हातून आलेल्या सहा जणांनी सव्वा लाखांची रोकड पळवली

मुरुम : मुरुम-लातूर प्रवासादरम्यान राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील दाळिंब उड्डाणपुलाजवळ एका वाहनाला अडवून सहा अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना...

Read more

घाटपिंपरी ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या ४० लाखांच्या निधीचा अपहार; सरपंच आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

वाशी: वाशी तालुक्यातील घाटपिंपरी ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल ४० लाख ५५ हजार ८३ रुपयांचा अपहार झाल्याचा मोठा...

Read more
Page 77 of 318 1 … 76 77 78 … 318
error: Content is protected !!