धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथे सोमवारी पहाटे वाघाने गाईचा फडशा पाडला!
➡ भाजप कार्यकर्ते ओम नाईकवाडी यांच्या शेतातील तीन वर्षांची गाय ठार
➡ गावाजवळ गव्हाची राशी आणि उन्हाळा असल्याने शेत गड्याने गाय गोठ्यात न बांधता रानात बांधली होती
😲 वाघ की बिबट्या? पंचनाम्याआधीच गोंधळ!
📌 पशुसंवर्धन आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
📌 पंचनामा सुरू, पण अजूनही वाघच की बिबट्या याचा उलगडा नाही!
📌 धाराशिव जिल्ह्यात आधीच बिबट्यांची संख्या १४ वर गेली, त्यामुळे ‘वाघ अफवा’ की सत्य?
🐾 वाघ नाही, पण १५ लाखांचा खर्च मात्र नक्की!
➡ वाघ सापडत नाही, पण शेतकऱ्यांच्या जनावरांचे बळी मात्र सुरूच!
➡ तीन महिने झाले, वन विभागाचे डार्ट गन निशाणे फेल, आता पंचनामा तरी नीट होणार का?
➡ वाघाने हल्ला केला की बिबट्याने? की आता ‘वाघाच्या नावावर बिबट्यांची फीट’ निघणार?
🚨 पुढे काय?
✅ वन विभागाला ‘वाघ-बिबट्या’ कन्फ्युजन मिटवायला अजून किती महिने हवेत?
✅ वाघ न सापडल्यास ‘गाढव भेट’ निश्चित!
✅ शेतकऱ्यांना आता वन विभागाच्या शोध मोहिमेपेक्षा स्वतःची ‘सावधगिरी मोहीम’ महत्त्वाची!
🚨 “वाघ सापडो न सापडो, पण खर्च आणि पंचनाम्याचे ड्रामे वाढतायत!” 🚨