• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात कारच्या धडकेत महिला ठार

admin by admin
October 26, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : मयत नामे- वैशाली प्रभाकर भालेराव, वय 40 वर्षे, रा.टापरे बिल्डींगच्या पाठीमागे शिवनेरी नगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.22.10.2023 रोजी 18.00 वा. सु. साई लॉज समोर सांजा बायपास रोडवर धाराशिव येथुन पायी जात होत्या. दरम्यान कार क्र एमएच 09 बी एक्स 3879 चा चालक नामे- परमेश्वर जाधव, रा. पोलीस लाईन धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मयत नामे वैशाली भालेराव यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात वैशाली भालेराव या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी कोमल आप्पा काळे, वय 35 वर्षे, रा. टापरे बिल्डींग पाठीमागे, शिवनेरी नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : मयत नामे- बस्वराज उर्फ रविकांत अशोक घुरघुरे, वय 24 वर्षे, रा. वरनाळवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 10.08.2023 रोजी 12.00 वा. सु. शांतप्पा बसवप्पा तावडे यांचे शेत गट नं 280 मध्ये वरनाळवाडी शिवारात सोयाबीनचे पिकास फवारणी करीता असताना शेतातुन महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्या. मंडळ यांचे मेन लाईटचे सिमेंट पोल झुकुन त्याच्या विद्युत तारा ह्या जमिनीपासुन अंदाजे 4 ते 5 फुट उंचीवर तारा झोळ होवून त्या तारा महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच विद्युत तारेची व सिमेंट पोलची दुरुस्ती न केल्यामुळे त्यांचे हायगई व निष्काळजीपणामुळे मयत नामे बस्वराज उर्फ रविकांत घुरघुरे हा मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी- कल्याणी अशोक घुरघुरे, वय 26 वर्षे, रा. वरनाळवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.25.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे सहा गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!