• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या विकासाला ‘स्थगिती’ – आमदार कैलास पाटील यांचा फडणवीस सरकारवर घणाघात!

admin by admin
April 2, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…
0
SHARES
323
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २५० कोटींपेक्षा अधिक कामांना स्थगिती दिल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार कैलास पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.

कैलास पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की,

“विकास कामांना स्थगिती.. कोणाच्या सांगण्यावरून? मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांच्या!”


“दाखवायचे आणि खायचे दात वेगळे!” – पाटील यांचा घणाघात

“एकीकडे सभागृहात म्हणायचं ‘मी काही उद्धव ठाकरे नाही जो कामांना स्थगिती देईन’ आणि दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील २५० कोटींच्या कामांना गुपचूप स्थगिती द्यायची – हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, हे आता सर्वांना कळून चुकले आहे.”


घोषणांचा पाऊस, पण विकासाचं दुष्काळ कायम!

पाटील यांनी सरकारच्या ढोंगी दाव्यांवरही टीका केली आहे.

“धाराशिव जिल्ह्याचा कायापालट होईल, भरभरून निधी मिळेल, अशा वल्गना झाल्या. पण वास्तवात शेकडो कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आणि तीन वर्षांतही ती पूर्ण झालेली नाहीत.”


“उलटी गंगा प्रवाहित!” – पाटील यांचा सरकारला इशारा

“आकांक्षित जिल्ह्यांकडे विशेष लक्ष द्यायला हवं होतं, पण इथे उलटी गंगा वाहते आहे. विकास रोखणाऱ्यांना जनता वेळ आल्यावर योग्य उत्तर देईल!”


मूळ ट्विट येथे वाचा:

https://x.com/patilkailasb/status/1907423831956074924?s=48&t=c4MwiRE87r0ZK3lK6pzC8w

 

विकास कामांना स्थगिती.. कोणाच्या सांगण्यावरून ? मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांच्या..

धाराशिव जिल्ह्याचा भरभरून विकास होणार, कायापालट होणार, अशा वल्गना सातत्याने केल्या गेल्या. निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पाडला. पण, वास्तवात काय ? काहीच नाही..

धाराशिव जिल्ह्याच्या… pic.twitter.com/Jh5I5oofOI

— Kailas Patil (@PatilKailasB) April 2, 2025

Previous Post

जिल्हा योजना म्हणजे राजकीय वाटपाचा खेळ नव्हे!

Next Post

स्वप्ननगरी वसाहतीचे अनधिकृत बांधकाम प्रकरण : डिकसळ ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Next Post
स्वप्ननगरी वसाहतीचे अनधिकृत बांधकाम प्रकरण : डिकसळ ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

स्वप्ननगरी वसाहतीचे अनधिकृत बांधकाम प्रकरण : डिकसळ ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group