• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: जागेच्या वादातून एकास फायटर व कात्रीने मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
September 1, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जहागीरदारवाडी लमाण तांडा परिसरात जागेच्या जुन्या वादातून एका ३२ वर्षीय व्यक्तीला पाच जणांनी मिळून शिवीगाळ करत स्टीलच्या फायटरने आणि कात्रीने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रामदास अंबादास राठोड (वय ३२, रा. जहागीरदारवाडी लमाण तांडा) यांचा आरोपींसोबत जागेवरून वाद होता. घटनेच्या दिवशी, २८ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी तुकाराम राठोड, नितीन तुकाराम राठोड, सागर रतन राठोड, मोतीराम राठोड आणि विजय राठोड (सर्व रा. जहागीरदारवाडी) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून रामदास यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपींनी संगनमत करून रामदास यांना लाथाबुक्यांनी, स्टीलच्या फायटरने आणि कात्रीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

या हल्ल्यानंतर रामदास राठोड यांनी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), १८९(२), १९१(२), आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

 धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ८ : पत्रकारांच्या एकजुटीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Next Post

तुळजापूर: तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण; चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

तुळजापूर: तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण; चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group