• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

admin by admin
June 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर अपहरण करून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात पोक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही एका गावातील रहिवासी आहे. गावातीलच एका तरुणाने २९ एप्रिल ते १६ जून २०२५ या कालावधीत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार ताजा असतानाच, १६ जून रोजी गावातील अन्य दोन तरुणांनी पीडितेस बुलेटवर बसवून शेजारच्या गावातील रस्त्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तिथे त्या दोघांनीही तिच्यावर पाशवी अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास पीडिता, तिचे वडील आणि चुलत्याला जीवे मारून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली होती.

या अमानुष अत्याचारामुळे आणि जिवे मारण्याच्या धमकीमुळे पीडिता प्रचंड घाबरली होती. अखेर तिने धाडस दाखवून २३ जून रोजी ढोकी पोलीस ठाण्यात घडलेला सर्व प्रकार कथन केला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(२), (एम), (आय), ६५(१), ७०(१), ३५१ (२),(३),(३)(५) सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ५(जी),(एल), ६ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, नळदुर्ग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

Next Post
धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group