• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : शिवसेना ( ठाकरे ) गटाचा एक नेता शिंदे गटाच्या वाटेवर …

admin by admin
July 29, 2024
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ …
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

पक्या:  (हातातला पेपर वाचत) “अरे भावड्या, धाराशिवमध्ये किती राजकीय वातावरण तापलंय बघ! यंदा निवडणूक फारच चुरशीची होईल असं वाटतंय.”

भावड्या: (हसत) “हो रे पक्या, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळेच रिंगणात उतरलेत. मागच्या वेळेस कैलास पाटील जिंकले होते, पण आता बघू काय होतंय!”

पक्या:  “महायुतीत काय चाललंय, त्यात काही फुट पडली की काय?”

भावड्या:  “तेच तर बघायचंय! महायुतीत तुटली तर सगळं समीकरण बदलू शकतं. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा एक कार्यकर्ता शिंदे गटात जाणार असं म्हणतायत. ह्या सगळ्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार?”

पक्या:  “भाजपकडून नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, अजित पिंगळे, मल्हार पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत, नितीन लांडगे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून सुरेश पाटील.”

भावड्या:  “हं, म्हणजे एकूणच मोठा घोळ आहे. पण आपल्याला काय, आपण आपल्या कामात खुश! काय म्हणतोस पक्या, कोण जिंकणार यंदा?”

पक्या:  (हसत) “ते तर निवडणुकीनंतरच कळेल! पण एक मात्र नक्की, यंदा धाराशिवमध्ये चांगलाच धुरळा उडणार!”

भावड्या: “होय, बघू कोण बाजी मारतोय. आत्ता तरी सगळेच जोरात आहेत!”

 

( “गोफणगुंडा” सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )

Previous Post

सत्ता आल्यास शरद पवारांचा ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा विचार

Next Post

उमरगा : ज्ञानराज चौगुले यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस नव्या चेहऱ्याच्या शोधात

Next Post
उमरगा : ज्ञानराज चौगुले यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस नव्या चेहऱ्याच्या शोधात

उमरगा : ज्ञानराज चौगुले यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस नव्या चेहऱ्याच्या शोधात

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

गोलेगाव : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण; कुक्कुटपालन शेडवर नेऊन हल्ला, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

September 30, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पारगाव : बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पीक कर्ज वाटपादरम्यान बँक कर्मचाऱ्याला मारहाण

September 30, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

साबळेवाडीतील शेळ्या चोरीचा गुन्हा उघडकीस : पिकअपसह ५.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 30, 2026
वाशी महामार्गावर एलसीबीची मोठी कारवाई; दोन पिकअपमधून गोमांस अन् आयशरमधून १३ जर्सी गायींची वाहतूक पकडली

वाशी महामार्गावर एलसीबीची मोठी कारवाई; दोन पिकअपमधून गोमांस अन् आयशरमधून १३ जर्सी गायींची वाहतूक पकडली

September 30, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

दुष्काळी परिस्थितीत सर्व प्रकारची कर्जवसुली तात्काळ थांबवा; धाराशिव जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 30, 2026

Recent Posts

  • गोलेगाव : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण; कुक्कुटपालन शेडवर नेऊन हल्ला, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पारगाव : बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पीक कर्ज वाटपादरम्यान बँक कर्मचाऱ्याला मारहाण
  • साबळेवाडीतील शेळ्या चोरीचा गुन्हा उघडकीस : पिकअपसह ५.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • वाशी महामार्गावर एलसीबीची मोठी कारवाई; दोन पिकअपमधून गोमांस अन् आयशरमधून १३ जर्सी गायींची वाहतूक पकडली
  • दुष्काळी परिस्थितीत सर्व प्रकारची कर्जवसुली तात्काळ थांबवा; धाराशिव जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!