• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सत्ताधाऱ्यांची दिवाळी अन् शेतकऱ्यांचं दिवाळं …

शिवसेना ठाकरे सेना उद्या धरणे आंदोलन करणार

admin by admin
November 16, 2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
सत्ताधाऱ्यांची दिवाळी अन् शेतकऱ्यांचं दिवाळं …
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शेतकऱ्यांचे जवळपास अडीच हजार कोटी रक्कम कंपनी व सरकारकडे असताना फक्त अग्रीम रक्कम देऊन बोळवण केली आहे, एका बाजुला सत्ताधारी मंडळीची दिवाळी जल्लोषी व आनंदी वातावरणात झाली तर शेतकऱ्यांचे मात्र या सरकारने अक्षरशः दिवाळ काढले आहे. त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडुन सरकारचा निषेध म्हणुन उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमानी यानी दिली आहे.

यामध्ये म्हटले की, 2020 च्या विम्याची 168 कोटी, 2021 ची 374 कोटी, 2022 ची 352 कोटी व 2023 चा फक्त अग्रीम नाही तर दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर प्रतिहेक्टर तीस हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्या असणार आहेत. शिवाय सततच्या पावसाचे 2022 सालचे 74 हजार 609 शेतकऱ्यांचे 63 कोटी रुपये अनुदान सरकारने तातडीने दिले पाहिजे. जिल्ह्यातील अजुनही हजारो शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलेले नाही. त्याची 25 कोटी रक्कम असुन शेतकऱ्यांचे कांदा अनुदानाबाबतही सरकारने फक्त घोषणा केली आहे. त्याचे 15 कोटी अद्याप सरकारने दिलेले नाहीत. केवळ दुष्काळाची घोषणा करुन शेतकऱ्यांचे दुखःकमी होणार नसुन सरकारने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

जाहीर न केलेल्या मंडळाचा समावेश करुन त्यानाही मदतीसाठी पात्र धरावे अशीही मागणी करण्यात आली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने दुधउत्पादक अडचणीत आहे, त्यासाठी दहा रुपये प्रतिलिटर दुधास अनुदान द्यावे, गारपिठीचे अनुदान एक कोटी 64 लाख रुपये दिले नाही. ते तातडीने द्यावे शिवाय शेतकऱ्यांना किमान आठ तास तरी पुरेशा दाबाने वीज पुरवठा केला पाहिजे. अशा भिषण परिस्थितीमुळे शेतकरी मरणाला जवळ करत असुन एका वर्षात 263 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे हवेत घोषणाबाजी करणाऱ्या सरकारने जमीनीवर येऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करावी अशी शिवसेना पक्षाने भुमिका मांडली आहे. यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोमानी यानी म्हटले आहे.

Previous Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कृषी किटचे वाटप

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात चार ठार

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात चार ठार

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!