• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, एक जखमी

admin by admin
February 5, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : फिर्यादी नामे- अक्षय विजय मते, वय 23 वर्षे, व सोबत मयत नामे- अमोल रामकिसन माने, वय 37 वर्षे रा. शिंगोली ता. कळंब जि. धाराशिव हे दि.28.01.2024 रोजी 23.00 वा. सु. मोहेकर कारखाना जवळून मोहा ता. कळंब जि. धाराशिव येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 व्ही. 3279 वर बसून जात असताना ट्रॅक्टर क्र एमएच 25 ए एल 0151 च्या चालाकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगई व निष्काळजीपणे चालवून अक्षय मते यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अमोल रामकिसन माने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अक्षय मते हा किरकोळ व गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अक्षय मते यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह मोवाका कलम 184, 134 अ, ब, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : मयत नामे- वच्छला नामदेव शिंदे, वय 75 वर्षे, या दि. 01.02.2024 रोजी सकाळी 06.30 ते 7.00 वा. सु. शिंगोली येथुन दत्त मंदीर एम.आय. डी. सी. येथे दर्शनाला पायी जात होत्या. दरम्यान मेघदुत हॉटेल समोरील एन.एच. 52 हायवे रोडवर इनोव्हा कार क्र एम.एच. 43 बी.के. 0111 चा चालकाने त्याचे ताब्यातील इनोव्हा कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून वच्छला शिंदे या रस्ता क्रास करत असताना साइडने धडक दिली. या अपघातात वच्छला शिंदे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. नमुद इनोव्हा कार चालक हा अपघात स्थळावरून वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या फिर्यादी नामे- सतिश मनोहर शिंदे, वय 59 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह मोवाका कलम 184, 134 अ, ब, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव : रक्कम दाम दुप्पट करुन देतो म्हणून फसवणूक

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना, पाच जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना, पाच जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!