• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा: शेतजमिनाच्या वादातून ५२ वर्षीय व्यक्तीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
October 10, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
251
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा  – शेतजमिनीच्या जुन्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून ५२ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्ती जखमी झाली असून, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लहू माणिक माने (वय ५२ वर्षे, रा. कासार शिरशी, ता. निलंगा, जि. लातूर) यांचा आरोपींसोबत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादातून गुरुवारी, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून गैरकायदेशीर जमाव जमवला.

आरोपी विजयकुमार वीरभद्रप्पा शिंगारे, राजश्री विजयकुमार शिंगारे, साक्षी विजयकुमार शिंगारे, रेखा वीरभद्रप्पा शिंगारे (सर्व रा. कासार शिरशी, ता. निलंगा, जि. लातूर) आणि अण्णा रावसाहेब भोसले (रा. कदमापूर, ता. उमरगा) यांनी लहू माने यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर लहू माने यांनी त्याच दिवशी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Previous Post

भूम: जुन्या भांडणातून ५६ वर्षीय व्यक्तीला दगडाने मारहाण; ‘तुझा हातच बाजूला काढतो’ म्हणून दिली धमकी

Next Post

परंडा, तुळजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरासमोरून दुचाकी तर शेतातून सोयाबीन लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा, तुळजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरासमोरून दुचाकी तर शेतातून सोयाबीन लंपास

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group