• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आंबी गावाजवळ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार ते पाच तरुणांवर गुन्हा दाखल

admin by admin
July 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी – आंबी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या  एका गावात घरासमोरील अंगणात झोपलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात चार ते पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घरासमोरील अंगणात झोपली होती. त्यावेळी गावातीलच चार ते पाच तरुण तिथे आले आणि तिला जबरदस्तीने घरापासून २०० मीटर अंतरावर घेऊन गेले. तिथे एका तरुणाने तिच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यावेळी इतर तरुणांनी पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीचा आरडाओरडा ऐकून तिची आई तिला वाचवण्यासाठी धावत आली असता, आरोपी तरुणांनी तिच्या आईलाही मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार), ११५(२) (अपहरण), १९१(२)(३) (शारीरिक इजा पोहोचवणे), आणि १९० (गुन्हेगारी कट) यासह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

उमरग्यात खळबळ: चारित्र्याच्या संशयातून ४५ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या

Next Post

धाराशिवमध्ये महसूल विभागाने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेवर पुन्हा ताबा, महिलेवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये महसूल विभागाने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेवर पुन्हा ताबा, महिलेवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group