• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा : शाळेत खिचडी चांगली दिली नाही म्हणून शिक्षकास लाथाबुक्यांनी मारहाण

admin by admin
December 29, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : तालुक्यातील कदेर येथील लोकमान्य टिळक विद्यालयातील एका शिक्षकास एका विद्यार्थ्यांच्या पालकाने शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी चांगली देत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.

आरोपी नामे- 1) शिवप्रसाद दत्तात्रय दासिमे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.12.2023 रोजी 11.30 वा. सु. फिर्यादी नामे-बाळासाहेब अनिल गायकवाड, वय 47 वर्षे, व्यवसाय- शिक्षक रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे लोकमान्य टिळक विद्यालय कदेर येथे शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपी हा आला व तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी चांगली देत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळासाहेब गायकवाड यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 353, 333, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे

अपघातात एक ठार

उमरगा  : आरोपी नामे-संभाजी बळीराम जाधव व सोबत मयत नामे- आकाश कालीदास पाटील, वय 25 वर्षे, दोघे रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.26.12.2023 रोजी 17.45 वा. सु. टोलनाका जवळ तलमोड येथुन कार क्र एमएच 25 एएस 5409 मधून जात होते. दरम्यान आरोपी संभाजी जाधव यांनी त्यांचे ताब्यातील कार ही भरधाव वेगात, हायगई व निष्काळजीपणे चालवून रोडचे बाजूला कटड्याला धडकुन स्वता किरकोळ जखमी झाला. व आकाश पाटील यास गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अर्जुन मुर्लीधर सरवडे/साळुंके, वय 33 वर्षे, रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

Previous Post

कळंब तालुक्यात सावकाराच्या जाचास कंटाळून एकाची आत्महत्या

Next Post

धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरीची घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरीची घटना

ताज्या बातम्या

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

October 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास

October 13, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव

October 13, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

October 12, 2026

Recent Posts

  •  ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!
  • परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास
  • तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव
  • धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!