• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धक्कादायक : तुळजापूरमध्ये दोन लहान मुलांसह महिलेची आत्महत्या

admin by admin
November 26, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धक्कादायक : तुळजापूरमध्ये दोन लहान मुलांसह महिलेची आत्महत्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. २५ वर्षीय राधिका घट्टे हिने घरातील पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या दोन व पाच महिन्यांच्या श्रेया आणि श्रेयस या दोन्ही मुलांचे मृतदेह घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तरंगताना आढळून आले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ही घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. राधिका पती कामावर गेल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी राधिकेचा पती घरी परतला तेव्हा त्याला दाराचा दरवाजा बंद होता. आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत राधिका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली तर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये तरंगत होते. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, राधिका मानसिक तणावात होती असे सांगितले जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत महिलेच्या दिराने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सुरू असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. शेजारी आणि नातेवाईकांकडूनही माहिती गोळा केली जात आहे.

या घटनेमुळे घट्टेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. लहान मुलांसह आईने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Previous Post

परंडा तालुक्यात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post

वालवडमध्ये शेतातील मुरुमाच्या वादातून तरुणाची हत्या

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

वालवडमध्ये शेतातील मुरुमाच्या वादातून तरुणाची हत्या

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सिंदफळ शिवार : समर्थ हॉटेलवरून तेलंगणातील ४० वर्षीय व्यक्तीचे अपहरण; तुळजापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

October 29, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना ७९ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली; सोलापूरच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

October 29, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शेळका धानोरा : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत १४ लाखांहून अधिकचा अपहार

October 29, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : नवरात्र महोत्सवात मंदिर चौकीच्या पोलीस निरीक्षकावर खुर्चीने हल्ला

October 29, 2026
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाकरी फिरली!

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाकरी फिरली!

October 29, 2026

Recent Posts

  • सिंदफळ शिवार : समर्थ हॉटेलवरून तेलंगणातील ४० वर्षीय व्यक्तीचे अपहरण; तुळजापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
  • तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना ७९ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली; सोलापूरच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
  • शेळका धानोरा : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत १४ लाखांहून अधिकचा अपहार
  • तुळजापूर : नवरात्र महोत्सवात मंदिर चौकीच्या पोलीस निरीक्षकावर खुर्चीने हल्ला
  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाकरी फिरली!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!