तामलवाडी : फिर्यादी नामे- दिपक सुभाष वडणे, वय 39 वर्षे, रा. माळुंब्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची टिव्हीएस व्हिक्टर मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 7267 ही दि. 11.07.2024 रोजी 22.00 ते दि. 12.07.2024 रोजी 06.00 वा. सु. दिपक वडणे यांच्या राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिपक वडणे यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-साहेबराव मारुती वनवे, वय 76 वर्षे, रा. मलकापुर, ता. कळंब, जि. धाराशिव यंचे मलकापुर शिवारातील शेत गट नं 104 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे एक डिपी एमएसईबी अंतर्गत योजने खाली 16 एच पी पाणी पुरवठ्यासाठी डी पी मधील कॉपर कॉईल व 60 जि. ऑईल व शेत गट नं 82 मधील व्होल्टा कंपनीचे 10 एच डी पी मधील कॉपर व 50 लि. ऑईल असे एकुण 2,00,000₹ किंमतीचा माल नुकसान करुन चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-साहेबराव वनवे यांनी दि.12.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 379, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.