• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात गांजा सेवन करणाऱ्या दोघांना अटक, एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल

admin by admin
May 31, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
789
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  तुळजापूर शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना तुळजापूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास, तुळजापूर शहरातील एका बंद पडलेल्या शासकीय गोदामाच्या आडोशाला मल्लिनाथ रघुनाथ हजारे (वय ३०, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर) हा चिलीममध्ये गांजा भरून सेवन करत असताना पोलिसांना आढळून आला.

त्यानंतर, त्याच दिवशी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास, त्याच ठिकाणी अजय राजेंद्र बनसोडे (वय २७, रा. मातंग नगर, शुक्रवार पेठ, तुळजापूर) हा देखील गांजाचे सेवन करताना पोलिसांच्या निदर्शनास आला.

या दोन्ही प्रकरणांमध्ये, तुळजापूर पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपी मल्लिनाथ हजारे आणि अजय बनसोडे यांच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा (एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५) कलम २७ अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

‘दिव्यांग’ गुरुजींचा ‘फाइल’ प्रवास: तारीख पे तारीख, धाराशिवचा बदली घोटाळा प्रशासकीय चक्रव्यूहात!

Next Post

नळदुर्ग: गांजा ओढताना ‘पप्पू डॉन’ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग: गांजा ओढताना 'पप्पू डॉन'ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group