धाराशिव : फिर्यादी नामे-सदाशिव राम मिटकरी, वय 39 वर्षे, बॅक कॉलनी, सरस्वती हायस्कुल धाराशिव यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची महिंद्रा डी युगा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 09 डीआर 3242 ही दि. 25.05.2024 रोजी 16.00 ते 26.05. 2024 रोजी 10.30 वा. सु. सदाशिव मिटकरी यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सदाशिव मिटकरी यांनी दि.23.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- सद्दाम अब्दुल शेख, वय 26 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 45,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 4429 ही दि. 23.06.2024 रोजी 14.00 ते 15.00 वा. सु. आठवडी बाजार येथील सॅमसंग शॉपीच्या समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सद्दाम शेख यांनी दि.23.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-विठ्ठल भगवानराव गुंड, वय 60 वर्षे, रा. शिवाजी नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर क्र एमएच 25 एएम 5696 ही दि. 20.06.2024 रोजी प्रियदर्शनी बॅक कळंब येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विठ्ठल गुंड यांनी दि.23.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.