• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा येडेश्वरी मंदिर परिसरात गावगुंडांचा राडा; सुरक्षा रक्षकासह भाविकांना मारहाण, शहर संघटकाचा मुलगाही जखमी

admin by admin
August 9, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 2 mins read
येरमाळा येडेश्वरी मंदिर परिसरात गावगुंडांचा राडा; सुरक्षा रक्षकासह भाविकांना मारहाण, शहर संघटकाचा मुलगाही जखमी
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – कळंब तालुक्यातील येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी मंदिर परिसरात आज (शनिवार) नारळी पौर्णिमेनिमित्त झालेल्या गर्दीत गावगुंडांनी मोठा गोंधळ घालून दहशत माजवली. या घटनेत मंदिरातील सुरक्षा रक्षकाला तसेच काही भाविकांना मारहाण करण्यात आली असून, शिवसेना (ठाकरे गट) शहर संघटक प्रशांत बापू साळुंखे यांचा ६ वर्षीय मुलगाही जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे, ही हाणामारी पोलीसांच्या उपस्थितीत झाली असून पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकाने काही संशयितांना हटकल्यामुळे संतापलेल्या ४ ते ५ जणांनी रक्षकाला जबर मारहाण केली. त्यानंतर २० ते २५ जणांनी एकत्र येऊन मंदिर परिसरात दहशत निर्माण केली. या दरम्यान, इतर भाविकांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशांत बापू साळुंखे यांनी सांगितले की, “आज आम्ही पूर्ण कुटुंब दर्शनासाठी गेलो होतो. गोंधळाच्या वेळी माझा मुलगा मार्तंड याच्या पायावर मार लागून तो जखमी झाला.”

नारळी पौर्णिमेनिमित्त आज येडेश्वरी डोंगरावर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. मात्र, गावगुंडांच्या या गोंधळामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मारहाण झालेला सुरक्षा रक्षक याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Video 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharashiv Live (@dharashiv.live.news)

Previous Post

धाराशिवच्या विकासाचे श्रेय एकाचे, तर दुसऱ्याकडून खोडा: महायुतीतच श्रेयवादाचे राजकारण पेटले

Next Post

धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकारण तापले: “उद्घाटनाला पंतप्रधान आले तरी चालतील, पण आधी खड्डे बुजवा!”

Next Post
धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकारण तापले: “उद्घाटनाला पंतप्रधान आले तरी चालतील, पण आधी खड्डे बुजवा!”

धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकारण तापले: "उद्घाटनाला पंतप्रधान आले तरी चालतील, पण आधी खड्डे बुजवा!"

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group