• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मृद व जलसंधारणाच्या २.० योजनेअंतर्गत निवड प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार

गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

admin by admin
March 25, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
मृद व जलसंधारणाच्या २.० योजनेअंतर्गत  निवड प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव-  जिल्ह्यातील जलसंधारणाच्या (PMKSY) २.० योजनेअंतर्गत (PIA) निवड प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जयभवानी कृषी विज्ञान मंडळ ईटकुर (ता. कळंब) यांनी केला आहे. यासंदर्भात मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.

जयभवानी कृषी विज्ञान मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्याचे मृद व जलसंधारण अधिकारी यांनी लोकमान्य शिक्षण संस्था लातूर या संस्थेसोबत संगनमत करून कार्यालयीन गोपनीयतेचा भंग केला आहे. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या दि. २४ डिसेंबर २०२४ च्या गुणांकन यादीची माहिती २० दिवस अगोदरच संस्थेला देण्यात आली. त्यानंतर दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी लोकमान्य शिक्षण संस्था लातूर यांचा प्रस्ताव स्वीकारून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यालयीन टिप्पणी मंजूर करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, जलसंधारण अधिकारी यांनी कार्यालयीन गोपनीयतेचा भंग केला असून, मर्जीतील संस्थेला भ्रष्टाचाराच्या उद्देशाने निवडून दिले आहे. तसेच प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग करून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या दि. ११ ऑक्टोबर २०२४ च्या (PTO) निवड यादीप्रमाणे जिल्ह्यातील संस्थांना योग्य न्याय देण्यात यावा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयभवानी कृषी विज्ञान मंडळ ईटकुरचे अध्यक्ष विकास ज्ञानदेव गंभिरे व सचिव रविकांत प्रकाश चव्हाण यांनी केली आहे.

सदर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने करण्यात आली असून, या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: शिवसेना ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा!

Next Post

तुळजापुरात रस्ता रोको आंदोलन

Next Post
तुळजापुरात रस्ता रोको आंदोलन

तुळजापुरात रस्ता रोको आंदोलन

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!