• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापुरात

admin by admin
March 29, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापुरात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी, दिनांक २९ मार्च २०२५ रोजी तुळजापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, या दौऱ्याचा केंद्रबिंदू फक्त तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणे इतकाच असणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा तुळजापूर दौरा थोडक्यात असा आहे:

  • सकाळी १०.४० वाजता तुळजापूर हेलिपॅडवर आगमन.
  • १०.४५ वाजता तुळजाभवानी मंदिराकडे प्रयाण.
  • १०.५० ते ११.२० वाजेपर्यंत तुळजाभवानी मातेचे दर्शन.
  • ११.२५ वाजता तुळजापूर हेलिपॅडवरून पुढील प्रवास.

 

मुख्यमंत्र्यांच्या या धार्मिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणावर कोणतीही चर्चा अथवा बैठक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण सध्या चांगलेच गाजत असून आरोपींवर मकोका लागू करण्याची मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देण्याचे ठरवले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार असल्याने पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देतील का? याबाबत उत्सुकता आहे. ड्रग्ज प्रकरणी कडक निर्देश देण्याची मागणी देखील जोर धरत आहे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शनिवार, दिनांक २९ मार्च, २०२५ रोजीचे प्रस्तावित कार्यक्रम:

मेघदूत निवासस्थान (सकाळी):

  • ०८.३० वा. – मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबईकडे प्रयाण.
  • ०९.०० वा. – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई येथे आगमन.
  • ०९.३५ वा. – विमानाने सोलापूरकडे प्रयाण.
  • १०.२० वा. – सोलापूर विमानतळ येथे आगमन.
  • १०.२५ वा. – हेलिकॉप्टरने तुळजापूर, जि. धाराशिवकडे प्रयाण (१५ मिनिटे)
  • १०.४० वा. – तुळजापूर हेलिपॅड, जि. धाराशिव येथे आगमन (अक्षांश १७ ५९ ३८, रेखांश ७६ ०४ ४०)
  • १०.४५ वा. – मोटारीने तुळजाभवानी मंदिराकडे प्रयाण.
  • १०.५० वा. – तुळजाभवानी मंदिर येथे आगमन व राखीव (३० मिनिटे)
  • ११.२० वा. – मोटारीने तुळजापूर हेलिपॅडकडे प्रयाण.
  • ११.२५ वा. – तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन.
  • ११.३० वा. – हेलिकॉप्टरने पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण.
  • ११.५५ वा. – जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका हेलिपॅड, पंढरपूर, जि. सोलापूर येथे आगमन (२५ मिनिटे) (अक्षांश १७ ३९ ४४, रेखांश ७५ १८ १६)

दुपारी:

  • १२.०० वा. – मोटारीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण.
  • १२.१० वा. – विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आगमन व राखीव (१ तास ५० मिनिटे)
  • ०२.०० वा. – मोटारीने पंढरपूर रोपवाटिका हेलिपॅडकडे प्रयाण.
  • ०२.१० वा. – पंढरपूर रोपवाटिका हेलिपॅड येथे आगमन.
  • ०२.१५ वा. – हेलिकॉप्टरने नरसिंहपूर, ता. इंदापूर, जि. पुणेकडे प्रयाण (१५ मिनिटे)
  • ०२.३० वा. – नरसिंहपूर हेलिपॅड, ता. इंदापूर, जि. पुणे येथे आगमन.
  • ०२.३५ वा. – मोटारीने श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराकडे प्रयाण.
  • ०२.४५ वा. – श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर येथे आगमन व राखीव (१ तास)
  • ०३.१५ वा. – मोटारीने पोलीस स्टेशन, नरसिंहपूरकडे प्रयाण.
  • ०३.२० वा. – पोलीस स्टेशन, नरसिंहपूर येथे आगमन.
  • ०३.२० वा. – पोलीस स्टेशन, नरसिंहपूरचे उद्घाटन.
  • ०३.३५ वा. – मोटारीने नरसिंहपूर हेलिपॅडकडे प्रयाण.
  • ०३.४० वा. – नरसिंहपूर हेलिपॅड येथे आगमन.
  • ०३.४५ वा. – हेलिकॉप्टरने बारामती विमानतळ, जि. पुणेकडे प्रयाण (अक्षांश १७ ५८ ३३, रेखांश ७५ ०७ ३९)
Previous Post

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: खरीप २०२४ पीक विमा हप्ता लवकरच खात्यावर

Next Post
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: खरीप २०२४ पीक विमा हप्ता लवकरच खात्यावर

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: खरीप २०२४ पीक विमा हप्ता लवकरच खात्यावर

ताज्या बातम्या

आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026

Recent Posts

  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!