• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात गल्लीत येण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चाकूने मारहाण

admin by admin
April 23, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – येथील खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ परिसरात गल्लीत येण्याच्या किरकोळ कारणावरून एका ४४ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच चाकुने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झाला असून, त्याला जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ही घटना ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ‘टि मेडिकल’ जवळील फिर्यादीच्या चहा नाष्टा हॉटेलसमोर खटकाळ गल्ली, तुळजापूर येथे घडली. या प्रकरणी लक्ष्मीनारायण उर्फ नितीन नागनाथ कनकधर (वय ४४ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी भवानीशंकर नागनाथ कनकधर, शभांगी भवानीशंकर कनकधर, श्वेतांबरी भवानीशंकर कनकधर आणि समर्थ भवानीशंकर कनकधर (सर्व रा. खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी नितीन कनकधर यांना ‘गल्लीत का येतोस’ असे विचारून शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी नितीन कनकधर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच चाकुनेही त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

लक्ष्मीनारायण उर्फ नितीन कनकधर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलिसांनी २२ एप्रिल २०२५ रोजी वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता च्या नमूद कलमांन्वये (118(1), 115(2), 351(3), 3(5) अन्वये) गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

बेळंब तांडा येथे मोटरसायकलच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Next Post

 नळदुर्ग बायपास दोन महिन्यातच कोलमडला, वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका वाढला

Next Post
 नळदुर्ग बायपास दोन महिन्यातच कोलमडला, वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका वाढला

 नळदुर्ग बायपास दोन महिन्यातच कोलमडला, वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका वाढला

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!