• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नोकरी गमावल्याच्या रागातून कुटुंबाला मारहाण; आरळी बुद्रुकमधील सहा जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 25, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
500
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग –  ‘तुमच्या वडिलांमुळे आमची पॉवर प्लांटमधील नोकरी गेली’ या कारणावरून एकाच कुटुंबातील सहा जणांनी मिळून एका तरुणाला व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश भास्कर सलगर (वय २२ वर्षे, रा. आरळी बु., ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:०० ते ९:३० च्या दरम्यान आरळी बुद्रुक गावात घडली. आरोपी किरण उद्धव गिड्डे, राहुल किरण गिड्डे, रोहन किरण गिड्डे, अनिता किरण गिड्डे, सौदागर भीमराव गिड्डे आणि उत्तम नागनाथ गिड्डे (सर्व रा. आरळी बु., ता. तुळजापूर) यांनी फिर्यादी अविनाश यास अडवले.

‘तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून आम्हाला पॉवर प्लांटच्या कामावरून काढून टाकले आहे,’ असे म्हणत आरोपींनी अविनाशला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही, तर आरोपींनी फिर्यादी अविनाशच्या आई, वडील आणि भावाला देखील शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेप्रकरणी अविनाश सलगर यांनी २४ एप्रिल २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये तरुणाला दारूसाठी मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

उमरगा तालुक्यात तरुणावर कुऱ्हाड, कत्ती, रॉडने जीवघेणा हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

उमरगा तालुक्यात तरुणावर कुऱ्हाड, कत्ती, रॉडने जीवघेणा हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

July 27, 2026
होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

July 27, 2026
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

July 27, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

July 27, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!