• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : लग्नातील जेवणावरून हाणामारी , नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

admin by admin
April 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढा तांडा येथे लग्नसमारंभात जेवण वाढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला आणि भांडण सोडविण्यासाठी आलेल्या साक्षीदारांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेंढा तांडा (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी बलभिम रामा राठोड (वय ४८) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मेंढा तांडा येथे ही घटना घडली. विकास माणिक राठोड, अर्जुन शाहुराज पवार, विष्णू शाहुराज पवार (सर्व रा. उजनी तांडा, ता. औसा, जि. लातूर) तसेच सुभाष सखाराम जाधव, समाधान बब्रुवान राठोड, उषा बळी जाधव, वर्षा सुभाष जाधव, मिरा बब्रुवान राठोड, पारु माणिक राठोड (सर्व रा. मेंढा तांडा, ता. जि. धाराशिव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून, लग्नात जेवण वाढण्याच्या कारणावरून फिर्यादी बलभिम राठोड यांना शिवीगाळ केली.

यानंतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बलभिम राठोड यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलिसांनी वरील नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

परंड्याचं ‘एमडी’ पुराण ५.०: जुनी तक्रार, नवी तलवार (आणि साहेबांचा खुलासा!)

Next Post

जुन्या वादातून पुण्यातील व्यक्तीला परंड्यात अडवून मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

जुन्या वादातून पुण्यातील व्यक्तीला परंड्यात अडवून मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!