• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना

तामलवाडी , कळंब , मुरुम ,तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
November 23, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी : आरोपी नामे- 1)अंकुश शिवाजी शिरगिरे, 2)दत्तात्रय गणपत मोटे,3)शंकर गणपत मोटे, 4) शालन अंकुश शिरगिरे सर्व रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 10.15 वा. सु. गोंधळवाडी शिवारातील शेत गट नं. 246 मध्ये फिर्यादी नामे- संजय जगन्नाथ शिरगिरे, वय 30 वर्षे, रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन फिर्यादीस सोबत भांडण घालून फिर्यादी व फिर्यादीचे आई वडील यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील सत्तुरने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच नमुद आरोपींनी फिर्यादीचे वडीलांचे डोक्यावर सत्तुरने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीच्या आईस लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय शिरगिरे यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 307, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे- 1) महादेव लहु लांडगे,2 ) मुन्ना लहु लांडगे, 3) किरण बाळासाहेब लांडगे, 4) बाळासाहेब डीगंबर लांडगे, 5) कविता लहु लांडगे, सर्व रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.17.11.2023 रोजी 18.00 वा. सु. खोंदला येथे फिर्यादी नामे-शुभांगी विशंभर जोगदंड, वय 30 वर्षे, रा. पिंपळगाव कमळेश्वर ता. वाशी जि. धाराशिव यांचे माहेरच्या घरासमोर नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन फिर्यादीच्या भावास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. फिर्यादी व तिची भावजय भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. व नमुद आरोपीने फिर्यादीचे हातावर लोखंडी गजाने मारुन तिन बोटे फॅक्चर केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शुभांगी जोगदंड यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 325,324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम :आरोपी नामे- 1)अंकुश थावरु राठोड, रा. जामगा तांडा, ता. आळंद जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक यांनी दि.22.11.2023 रोजी 18.00 वा. सु. मुरुम बसस्थानक समोरील रोडवर फिर्यादी नामे- संदीप आण्णाप्पा जमादार, वय 38 वर्षे, रा. कोथळी, ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गाडीचा दरवाज्या उघडण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- संदीप जमादार यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे- 1) शाम रामा पवार, रा. कल्पना नगर, पारधी पिढी, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 22.11.2023 रोजी 20.30 वा. सु. कल्पना नगर पारधी पिढी कळंब येथे फिर्यादी नामे- सागर बलभिम पवार, वय 28 वर्षे, रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपी याने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन वेळुच्या काठीने डोक्यात डाव्या व उजवृया बाजूस मारुन जखमी केले. त्यावेळी फिर्यादी यांचे वडील भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सागर पवार यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर :आरोपी नामे- 1) हरि दत्तु माने, 2) ग्यानु हरि माने, 3) भरत हरी माने सर्व रा. काक्रंबावाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 19.30 वा. सु. क्राक्रंबावाडी येथे फिर्यादी नामे-छाया मोहन माने, वय 40 वर्षे, रा. काक्रंबावाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे मुलास नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने कपाळावर मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- छाया माने यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव शहरात गुटख्याची राजरोस विक्री

Next Post

वालवडमध्ये दरोडा, मारहाण करून साडेसात लाखाचा ऐवज लंपास

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

वालवडमध्ये दरोडा, मारहाण करून साडेसात लाखाचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!

‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!

August 21, 2026
तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!

तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!

August 21, 2026
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

“चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू!” — १० नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर आमदार कैलास पाटलांचा घणाघात

August 21, 2026
कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!

August 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

August 20, 2026

Recent Posts

  • ‘माऊलीं’नी घेतला धसका, पत्रकारांच्या तोंडाला ‘जाहिरातींचे’ कुलूप आणि प्रत्येक प्रस्तावावर १ हजारांची ‘भन्नाट’ स्कीम!
  • तामलवाडी टोलनाक्यावरील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात तीव्र आंदोलन!
  • “चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू!” — १० नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर आमदार कैलास पाटलांचा घणाघात
  • कळंबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, १० नगरसेवकांची ‘खरेदी’ अन् ड्रग्सवाल्याची ‘वॉशिंग मशीन’ चुकली!
  • रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!