• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा येथे विवाहितेची आत्महत्या; पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

admin by admin
May 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  चारित्र्यावर संशय घेऊन सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. रुपाली विकास होरे असे मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी त्यांचे पती विकास हरिदास होरे यांच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली विकास होरे (वय २७ वर्षे, रा. पिंपळवाडी, ता. परंडा) यांनी दिनांक ०९ मे २०२५ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत रुपाली यांचे वडील दत्तात्रय निवृत्ती शेळके (वय ५६ वर्षे, रा. गोरमाळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी याबाबत परंडा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी पती विकास हरिदास होरे हा मृत रुपाली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयावरून तो रुपाली यांना सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता व त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. पतीकडून होणाऱ्या या सततच्या त्रासाला कंटाळून रुपाली यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दत्तात्रय शेळके यांनी दिनांक १४ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी आरोपी पती विकास हरिदास होरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तुळजाभवानी मंदिर मूर्ती तोडफोड प्रकरण: महाविकास आघाडी आक्रमक, पोलिसात तक्रार दाखल

Next Post

परंडा: ‘रागाने का पाहतो’ म्हणत टोळक्याचा चौघांवर प्राणघातक हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

परंडा: 'रागाने का पाहतो' म्हणत टोळक्याचा चौघांवर प्राणघातक हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!