• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तेरखेड्यात पाण्याच्या बादलीवरून महिलेला मारहाण; तिघांविरुद्ध येरमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
May 19, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
170
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तेरखेडा –  पाण्याच्या बादलीला हात लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, काठीने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी येथे घडली. ही घटना रविवारी (दि. १८ मे २०२५) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानीबाई उर्फ गणेश बप्पा काळे (वय ३० वर्षे, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानीबाई यांनी आरोपींच्या घरातील पाण्याची बादली न विचारता घेतल्याचा राग मनात धरून आरोपी सुरेखा पोपट पवार, रावसाहेब गोविंद पवार आणि हिराबाई बप्पा काळे (सर्व रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, काठीने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी जानीबाई काळे यांनी रविवारीच येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून सुरेखा पवार, रावसाहेब पवार आणि हिराबाई काळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११७(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

कळंबमध्ये दुकानदाराला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये सार्वजनिक ठिकाणी हाणामारी; नऊ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये सार्वजनिक ठिकाणी हाणामारी; नऊ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!