• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बीआरएसच्या माध्यमातून केवळ एका कुटुंबाचे भले !

तेलंगाणाच्या जनतेला सोडले वार्‍यावर : फडणवीस

admin by admin
November 28, 2023
in देश -विदेश
Reading Time: 1 min read
बीआरएसच्या माध्यमातून केवळ एका कुटुंबाचे भले !
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

पालाकुर्ती – तेलंगणातील बीआरएस सरकारने केवळ एका कुटुंबाचे भले केले, प्रचंड भ्रष्टाचारातून घर भरले आणि जनतेला वार्‍यावर सोडून दिले. तेलंगणाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी भाजपालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केले.

तेलंगणातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या आज देवरकोंडा, पालाकुर्ती आणि नरसामपेट मतदारसंघात रोड शो आणि प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तेलंगणाने भ्रष्टाचार, दुराचाराची 10 वर्ष अनुभवली आहेत. तेलंगणाचे सरकार केवळ एका कुटुंबासाठी काम करते आहे. एका कुटुंबाला रोजगार मिळाला आणि त्यांचेच केवळ भले झाले. बीआरएस आणि काँग्रेस हे एकच आहेत. ते सोबत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवू पाहत आहेत. त्यामुळे आता केवळ भाजपालाच निवडून द्या. भाजपा सत्तेत आल्यानंतर आतापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करुन दोषी आढळणार्‍यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. तेलंगणामध्ये भाजपा ओबीसी मुख्यमंत्री देणार आहे. धर्माच्या आधारावर देण्यात आलेले आरक्षण बंद करुन ते एससी, एसटी, ओबीसींना देण्यात येईल. घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर ती 21 वर्षांची होताच तिला 2 लाख रुपये देण्यात येईल. गरिबांना आवास पट्टे देण्यात येईल.

तेलंगणाला जेव्हा पाण्याची गरज होती, तेव्हा आम्ही पाणी दिले. मेडिगट्टा प्रकल्पाला मदत केली. पण, त्यातही इतका भ्रष्टाचार झाला की तीनच वर्षांत त्याला तडे गेले. संपूर्ण पैसा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या तिजोरीत टाकला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

4 राज्यात 22 सभा/रोडशो

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 8 ते 9 दिवस विविध राज्यात प्रचार केला. 18 सप्टेंबर आणि 10 तसेच 15 नोव्हेंबर या काळात त्यांनी मध्यप्रदेशात धार, इंदोर, महू, बुरहानपूर, पांढुर्णा, सौंसर इत्यादी ठिकाणी प्रचार केला. 30 ऑक्टोबर रोजी छत्तीसगडच्या दौर्‍यावर असताना धमतरी, रायपूर येथे रोड शो आणि प्रचारसभा घेतला. 14 सप्टेंबर आणि 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या दौर्‍यावर असताना त्यांनी केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर, सांगानेर, आदर्शनगर येथे एकूण 7 सभा घेतल्या. तेलंगणात त्यांनी 21 आणि 28 नोव्हेंबर रोजी डोमलगौडा, हैदराबाद येथे रोड शो घेतले, तर नरसामपेट, देवलकोंडा, पालाकुर्ती येथे सभा आणि रोडशो केले.

Previous Post

धाराशिव पालिकेचे लेखापाल सुरज बोर्डे यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीला न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दाखवली केराची टोपली

Next Post
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीला न.प. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दाखवली केराची टोपली

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!