• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नायगावमध्ये पाण्याच्या मोटारीवरून प्राणघातक हल्ला, एकावर गुन्हा दाखल

admin by admin
June 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
191
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : तालुक्यातील नायगाव येथील रायगव्हाण मध्यम तलावावर पाण्याची मोटार बसवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ५५ वर्षीय व्यक्तीला कत्तीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजय तुरतीरतन पुढाळे असे जखमी व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या तक्रारीवरून रामलिंग भारत पुढाळे याच्याविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ मे २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. फिर्यादी विजय पुढाळे हे रायगव्हाण तलावावर गेले असता, आरोपी रामलिंग पुढाळे याने त्यांना ‘तलावावर पाण्याची मोटार बसवायची नाही’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्यांनी व कत्तीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर जखमी विजय पुढाळे यांच्यावर उपचार सुरू होते. ५ जून २०२५ रोजी त्यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून शिराढोण पोलिसांनी आरोपी रामलिंग पुढाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

उधारीत दाढी न केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, घरातून रोकडही चोरली

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, घरातून रोकडही चोरली

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक

July 24, 2026
“मी काय खात नाही” नंतर आता थेट “खोडा घालायला मी काही राणा दादा नाही!” अर्चनाताईंच्या ‘प्रामाणिकपणा’ला तोड नाही!

“मी काय खात नाही” नंतर आता थेट “खोडा घालायला मी काही राणा दादा नाही!” अर्चनाताईंच्या ‘प्रामाणिकपणा’ला तोड नाही!

July 24, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!